अब्बे धबधबा
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अब्बे धबधबा हा कर्नाटकमधील एक धबधबा असून तो कोडगू येथे आहे.तो मडिकेरी या गावापासून ८ कि.मी. अंतरावर असून बंगळूर पासून सुमारे २६८ कि.मी.अंतरावर आहे.
पश्चिम घाटाच्या डोंगररांगांवरून अनेक प्रवाह एकत्रित होउन ते या डोंगरावरून प्रचंड उर्जेसह खालच्या बाजूस वाहतात व हा धबधबा तयार होतो.या डोंगरावरचे प्रवाह मग पुढे कावेरी नदीला मिळतात.
येथे पर्यटकांसाठी एक 'झुलता पूल'ही बांधण्यात आला आहे.येथे कॉफी व काळे मिरे यांचीही अनेक झाडे आहेत.