मागोड धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मागोड धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील हा धबधबा उत्तर कन्नड जिल्ह्याच्या येल्लापूर गावापासून जवळ आहे.