डार्मश्टाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डार्मश्टाट
Darmstadt
जर्मनीमधील शहर


चिन्ह
डार्मश्टाट is located in जर्मनी
डार्मश्टाट
डार्मश्टाट
डार्मश्टाटचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 49°52′N 8°39′E / 49.867°N 8.650°E / 49.867; 8.650

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य हेसेन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व १५
क्षेत्रफळ १२२.२३ चौ. किमी (४७.१९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४७२ फूट (१४४ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४४,४०२
  - घनता १,१८१ /चौ. किमी (३,०६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.darmstadt.de


डार्मश्टाट (जर्मन: Darmstadt) हे जर्मनी देशाच्या हेसेन या राज्यातील फ्रांकफुर्टवीसबाडेन खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

डार्मस्टॅटियम ह्या आवर्त सारणीमधील एका रासायनिक पदार्थाचे नाव डार्मश्टाटवरूनच पडले आहे.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा आउग्सबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून दोन हंगाम खेळणारा एस.फाउ. डार्मश्टाट ९८ हा संघ येथेच स्थित आहे.


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा[संपादन]

डार्मश्टाटचे ३६०° विस्तृत चित्र
डार्मश्टाटचे ३६०° विस्तृत चित्र


डार्मश्टाटचे ३६०° विस्तृत चित्र
डार्मश्टाटचे ३६०° विस्तृत चित्र