काशिनाथ त्र्यंबक तेलंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काशिनाथ त्र्यंबक तेलंग (३० ऑगस्ट, इ.स. १८५० - १ सप्टेंबर, इ.स. १८९३) हे ब्रिटिश भारतातील न्यायाधीश, मराठी लेखक-संपादक, सुधारक होते. हे अखिल भारतीय काँग्रेसचे इ.स. १८८५-८९ या कालखंडात चिटणीस होते. इ.स. १८८९ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नायाधीधपदावर यांची नेमणूक झाली. इ.स. १८९२ साली यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपदावर नियुक्ती झाली.

कारकीर्द[संपादन]

मराठी साहित्याच्या विकासासाठी स्थापण्यात आलेल्या महाराष्ट्र भाषा संवर्धक मंडळ" या संस्थेचे तेलंग हे एक संस्थापक होत [१].

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
स्थानिक स्वराज्य संस्था
शहाणा नाथन

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. "आजचे महाराष्ट्र सारस्वत" (मराठी मजकूर). लोकसत्ता. ३० ऑगस्ट, इ.स. २०१३.  Text " ॲक्सेसदिनांक ३० ऑगस्ट, इ.स. २०१३ " ignored (सहाय्य)


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.