फिरोझशाह मेहता
(फिरोजशहा मेहता या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
सर फिरोझशाह मेहता (४ ऑगस्ट, इ.स. १८४५ - ५ नोव्हेंबर, इ.स. १९१५) हे भारतीय वकील होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक नेते असलेले मेहता मवाळ विचारसरणीचे होते आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा ब्रिटिश आधिपत्याखालीच अधिक मुभा मिळाव्यात असे त्यांचे धोरण होते.
मेहता १८९० साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |