वाडी (कर्नाटक)
Appearance
(वाडी, कर्नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख कर्नाटकातील शहर वाडी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वाडी (निःसंदिग्धीकरण).
वाडी कर्नाटकमधील एक शहर आहे. वाडी रेल्वे स्थानक येथे कर्नाटक एक्सप्रेसचा एक थांबा आहे. येथून एक लोहमार्ग हैदराबादकडे तर दुसरा बंगळूर व चेन्नईकडे जातो. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,९८८ इतकी होती. यांपैकी ५१% पुरुष तर ४९% स्त्रिया होत्या. वाडीचे साक्षरता प्रमाण ५४% होते. पुरुषांमध्ये हे प्रमाण ६३% तर स्त्रियांमध्ये ४५% होते. येथील १४% व्यक्ती ६ वर्षांपेक्षा लहान होत्या.population is under 6 years of age.