ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
Appearance
ओरिएंटल इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची स्थापना १२ सप्टेंबर १९४७ रोजी करण्यात आली. १९७३ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

भारतातील विमा क्षेत्र | |
---|---|
विमा प्रकार | |
आयुर्विमा कंपन्या |
|
सर्वसाधारण विमा कंपन्या | |
आरोग्य विमा कंपन्या | |
कृषी विमा कंपन्या | |
इतर |