Jump to content

क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल
पूर्ण नाव Club de Fútbol Universidad Nacional A. C.
टोपणनाव Pumas de la U.N.A.M.
स्थापना २८ ऑगस्ट १९५४
मैदान एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो
(आसनक्षमता: ६८,९५४)
लीग लीगा एम.एक्स
यजमान रंग
पाहुणे रंग

क्लब दे फुतबॉल युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल (स्पॅनिश: Club de Fútbol Universidad Nacional A. C.) हा मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. लीगा एम.एक्स ह्या मेक्सिकोमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळणाऱ्या युनिव्हर्सिदादने आजवर ७ वेळा मेक्सिकन अजिंक्यपद जिंकले आहे.

बाह्य दुवे

[संपादन]