Jump to content

एल साल्वादोर राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एल साल्व्हाडोर फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de El Salvador; फिफा संकेत: SLV) हा मध्य अमेरिकेतील एल साल्व्हाडोर देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या खंडीय मंडळाचा सदस्य असलेला एल साल्व्हाडोर सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ६८व्या स्थानावर आहे. आजवर एल साल्व्हाडोर १९७०१९८२ ह्या दोन फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून दोन्ही वेळा त्याला पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले.

बाह्य दुवे

[संपादन]