एदगा दगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एदगर दगा
Edgar Germain Hilaire Degas 061.jpg
दगाने काढलेले स्वतःचे व्यक्तिचित्र (१८५४-१८५५)
पूर्ण नाव इलेर-जेरमाँ-एदगा दगा
जन्म जुलै १९, १८३४
पॅरिस, फ्रान्स
मृत्यू सप्टेंबर २७, १९१७
पॅरिस, फ्रान्स
राष्ट्रीयत्व फ्रेंच Flag of France.svg
कार्यक्षेत्र चित्रकला, शिल्पकला, रेखाटन
शैली दृक्‌ प्रत्ययवाद
प्रसिद्ध कलाकृती बॅलेरीना

एदगर दगा (फ्रेंच: Edgar Degas; पूर्ण जन्मनाव: Hilaire-Germain-Edgar Degas) हा चित्रकला, शिल्पकला, रेखाटन कलाप्रकारातील कलाकृतींकरता जगप्रसिद्ध असलेला फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद (अर्थात इंप्रेशनिझम) शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो.

महत्त्वाच्या चित्रकृती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: