आयकर
Jump to navigation
Jump to search
आयकर किंवा प्राप्तिकर या नावाने भारतात ओळखला जाणारा हा करप्रकार थेट कर (डायरेक्ट टॅक्सेस) या गटात मोडतो. व्यक्तिच्या/संस्थेच्या वार्षिक उत्पन्नावर लावल्या जाणाऱ्या या कराच्या आकारणीला ब्रिटीश काळात प्रारंभ झाला.सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.
इतिहास[संपादन]
१८६० मध्ये भारतीयांवर पहिल्यांदा प्राप्तिकर लादला गेला. प्राप्तिकराची घोषणा जेम्स विल्सन या पहिल्या इंग्रज ‘फायनान्स मेंबर’ ने १८६० मध्ये केली.[१]
आयकराचे दर[संपादन]
२०१४-२०१५ वर्षासाठीचे आयकराचे दर
- २,५०,००० रु. पर्यंत - कर नाही
- २,५०,००० रु. पर्यंत (महिलांसाठी) - कर नाही
- ३,००,००० रु. पर्यंत (ज्येष्ठ नागरिकांसाठी) - कर नाही
- २,५०,००१ – ५,००,००० रु. - १०%
- ५,००,००१ - १०,००,००० रु. - २०%
- १०,००,००१ रु पासून पुढे - ३०% .
हे सुद्धा पहा[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |