बहिर शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहिर शाह
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सैद बहिर शाह मेहबूब
जन्म २१ फेब्रुवारी, २००० (2000-02-21) (वय: २४)
कुनार प्रांत, अफगाणिस्तान
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अव्वल फळीतील फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप २५) १४ जून २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७— स्पीन घर
करिअरची आकडेवारी
स्पर्धा कसोटी एफसी लिस्ट अ टी-२०
सामने ४० ३५
धावा ३,२२८ १,१३५ १५७
फलंदाजीची सरासरी ७.०० ६०.९० ३९.१३ १९.६२
शतके/अर्धशतके –/– १०/१४ २/८ –/–
सर्वोच्च धावसंख्या ३०३* १०४ ३७
चेंडू २५५ १६
बळी
गोलंदाजीची सरासरी २९.०० ३.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/० ४/२
झेल/यष्टीचीत –/– २९/१ ५/- ५/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, २ डिसेंबर २०२३

बहीर शाह (जन्म २१ फेब्रुवारी २०००) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो स्पीन घर टायगर्सकडून खेळतो आणि तो अफगाणिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाकडूनही खेळला आहे.[१] २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून, बहिरने प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bahir Shah". ESPN Cricinfo. 20 October 2017 रोजी पाहिले.