Jump to content

अफगाणिस्तान राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अफगाणिस्तान राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
अफगाणिस्तान
कर्मचारी
कर्णधार सुलेमान साफी
प्रशिक्षक दौलत खान झाझाई
संघ माहिती
स्थापना २००९

अफगाणिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघ अफगाणिस्तान या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने २०१० साली पहिल्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला. त्यानंतरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये भाग घेतला परंतु त्यांना आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही.

अफगाणिस्तान १९ वर्षांखालीलने २०१७ च्या अंडर-१९ आशिया चषक जिंकला. त्यांनी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा १८५ धावांनी दणदणीत पराभव करून हा किताब मिळवला.