क्रिकेट चेंडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन कोरा क्रिकेट चेंडू

क्रिकेट चेंडू हा क्रिकेट खेळण्यासाठी वापरात असलेला चेंडू आहे. हा टणक भरीव असतो. याच्या आत कॉर्क, त्यावर दोरीचे वेष्टन असते व त्याच्यावर जाड कातड्याचे दोन किंवा चार भाग दोरीने शिवलेले असतात. भाग चार किंवा दोन असले तरी त्यांची रचना अशी केली जाते की चेंडूच्या परिघाच्या मध्यातून शिवण जाते. ही शिवण चेंडूवर उठून दिसते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.