अंधेरी मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंधेरी
मुंबई मेट्रो स्थानक
Andheri metro station - Main entrance daytime.jpg
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता अंधेरी (पूर्व), मुंबई
गुणक 19°07′15″N 72°50′54″E / 19.12083°N 72.84833°E / 19.12083; 72.84833
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
मार्गे घाटकोपर

अंधेरी हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक स्थानक आहे. हे स्थानक अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आधीच असलेल्या उपनगरी गाड्याच्या अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळच आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले. अंधेरी हे मेट्रोवरील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. मुंबई उपनगरी रेल्वेचे पश्चिमहार्बर हे दोन्ही मार्ग अंधेरीमधून जातात. ह्यामुळे अंधेरी मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा वाहतूक दुवा बनले आहे.