Jump to content

असल्फा मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
असल्फा
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक बोर्ड
स्थानक तपशील
पत्ता अंधेरी-घाटकोपर लिंक रोड , मुंबई
गुणक 19°05′46.9032″N 72°53′41.4528″E / 19.096362000°N 72.894848000°E / 19.096362000; 72.894848000
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
मार्गे घाटकोपर

असल्फा हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.

इतिहास

[संपादन]

सुभाष नगर परिसरात हे स्थान नसून सुभाष नगर नावाने स्थापन झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या अपीलनंतर एमएमआरडीएने डिसेंबर २०१३ मध्ये स्टेशनचे नाव बदलून असल्फा असे करण्याचे ठरविले. पुढील स्थानकास (घाटकोपरच्या दिशेने), ज्याचे मूळ नाव असल्फा असे होते, त्याचे नाव बदलून जागृती नगर असे करण्यात आले.[१]

संदर्भ

[संपादन]