साकी नाका मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साकी नाका
मुंबई मेट्रो स्थानक
Saki Naka metro station.jpg
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता अंधेरी-घाटकोपर मार्ग, साकी नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई
गुणक 19°06′11.7288″N 72°53′17.9844″E / 19.103258000°N 72.888329000°E / 19.103258000; 72.888329000
मार्गिका मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
मार्गे घाटकोपर

साकी नाका हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात साकी नाका मध्ये आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.