जागृती नगर मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जागृती नगर
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक बोर्ड
स्थानक तपशील
पत्ता घाटकोपर (पश्चिम), मुंबई
गुणक 19°05′33.0468″N 72°54′6.6024″E / 19.092513000°N 72.901834000°E / 19.092513000; 72.901834000
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
टर्मिनस

जागृती नगर हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.