पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पश्चिम द्रुतगती महामार्ग
मुंबई मेट्रो स्थानक
Western Express Highway metro station.jpg
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता अंधेरी (पूर्व), मुंबई
गुणक 19°06′57″N 72°51′23″E / 19.11583°N 72.85639°E / 19.11583; 72.85639
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
मार्गे घाटकोपर

पश्चिम द्रुतगती महामार्ग हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक स्थानक आहे. हे स्थानक अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या जवळच स्थित आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.