पुदुकोट्टई जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख पुदुकोट्टई जिल्ह्याविषयी आहे. पुदुकोट्टई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

पुदुकोट्टई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पुदुकोट्टई येथे आहे.