Jump to content

गम्पहा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गम्पहा जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतपश्चिम प्रांत
सरकार
विभाग सचिव १३[]
ग्राम निलाधरी विभाग १,१७७[]
प्रदेश्य सभा संख्या १२[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,३८७[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या २०,६३,६८४[] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_gampaha/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील गम्पहा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,३८७[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गम्पहा जिल्ह्याची लोकसंख्या २०,६३,६८४[] होती.

वस्तीविभागणी

[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ १८,७७,५४५ ६५,३०२ ७,६२१ ७८,७०५ ११,०९३ १३,६८३ ९,७३५ २०,६३,६८४
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ १४,७९,९५५ ४२,३५६ ९३,४९६ ४,१८,२८६ २८,३६१ १,२३० २०,६३,६८४
स्रोत []

स्थानीय सरकार

[संपादन]

गम्पहा जिल्हयात २ महानगरपालिका, ५ नगरपालिका, १२[] प्रदेश्य सभा आणि १३[] विभाग सचिव आहेत. १३ विभागांचे अजुन १,१७७[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

[संपादन]
  • गम्पहा
  • नेगोंबो

नगरपालिका

[संपादन]
  • कट्टना सेदुवा
  • जा-ईला
  • वट्टला माबोला
  • पेलियागोडा
  • मिनुवांगोडा

प्रदेश्य सभा

[संपादन]
  • दिवुलापितिया
  • कट्टन
  • मिनुवांगोडा
  • मिरिगामा
  • अट्टानगल्ला
  • गम्पहा
  • जा-ईला
  • दोंपे
  • केलनिया
  • माहरा
  • बियागामा
  • वट्टला

विभाग सचिव

[संपादन]
  • दिवुलापितिया (१२३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कट्टना (७९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नेगोंबो (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मिनुवांगोडा (१२१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मिरिगामा (१४९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अट्टानगल्ला (१५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • गम्पहा (१०१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • जा-ईला (५७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वट्टला (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • माहरा (९२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • दोंपे (१३३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बियागामा (४९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • केलनिया (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c d "GN Divisions". 2009-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ a b c d "District Secretariat Gampaha". 2009-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  5. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)