Jump to content

मुलैतीवू जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मुलैतीवू जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तर प्रांत
राजधानीमुलैतीवू
सरकार
विभाग सचिव []
ग्राम निलाधरी विभाग १२७[]
प्रदेश्य सभा संख्या []
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,६१७[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या २,२०,३११[]
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_mullaitivu/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील मुलैतीवू हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,६१७[] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार मुलैतीवू जिल्ह्याची लोकसंख्या २,२०,३११[] होती.

वस्तीविभागणी

[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) २,२०,११७ १९३ २,२०,३११
स्रोत []

स्थानीय सरकार

[संपादन]

मुलैतीवू जिल्हयात ५[] विभाग सचिव आणि ४[] प्रदेश्य सभा आहेत. ५ विभागांचे अजुन १२७[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

प्रदेश्य सभा

[संपादन]
  • मांथुई पूर्व
  • मारितीमेपट्टू
  • पुथुकूडियीरुपट्टू
  • थुंक्काई

विभाग सचिव

[संपादन]
  • मांथुई पूर्व (१५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • थुंक्काई (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पुथुकूडियीरुपट्टू (१९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • ओड्डूसुद्दन (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मारितीमेपट्टू (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c d "GN Divisions- Mullaitivu". 2009-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "District Secretariat- Mullaitivu". 2009-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-07 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-07 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "POPULATION BY ETHNIC GROUP IN MULLAITIVU DISTRICT - 1981, 2001-2007" (PDF). 2009-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-07 रोजी पाहिले.