त्रिंकोमली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


त्रिंकोमली जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतपूर्व प्रांत
राजधानीत्रिंकोमली
सरकार
विभाग सचिव ११[१]
ग्राम निलाधरी विभाग २३०[१]
प्रदेश्य सभा संख्या [१]
महानगरपालिका संख्या [१]
नगरपालिका संख्या [१]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,७२७[२] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ४,१२,५४७[३] (२००५)
संकेतस्थळ
"संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-01-01. 2009-03-24 रोजी पाहिले.

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील त्रिंकोमली हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,७२७[२] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्रिंकोमली जिल्ह्याची लोकसंख्या ३,३०,९८१[३] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) ८४,७६६ ९६,१४२ १,५२,०१९ १,४३६ ३,३४,३६३

स्थानीय सरकार[संपादन]

त्रिंकोमली जिल्हयात २ नगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत. ११ विभागांचे अजुन २३० ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[१]

नगरपालिका[संपादन]

  • त्रिंकोमली
  • किन्नीया

प्रदेश्य सभा[संपादन]

  • Town & Gravets[मराठी शब्द सुचवा]
  • मोरावेवा
  • कुछ्छावेली
  • गोमरन्कदेवेला
  • थम्पलाकामम
  • कंथालाई
  • पडाविस्रिपुरा
  • किन्नीया
  • मुतूर
  • सेरुविला
  • वेरुगल

विभाग सचिव[संपादन]

  • गोमरन्कदेवेला (१० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कंथालाई (२३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • किन्नीया (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुछ्छावेली (२४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मोरावेवा (१० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मुतूर (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पडवी सिरीपुरा (१० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • सेरुविला (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • थम्पलाकामम (१२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • Town & Gravets (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इछ्छालम्पथ्थू (०९ ग्राम निलाधारी उपविभाग)

स्रोत[४]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d e f "Eastern Provincial Council Statistical Information 2008 (Administration and Local Government)" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-03-25. 2009-04-02 रोजी पाहिले.
  2. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b "District Secretariat Trincomalee - Statistical Information". Archived from the original on 2008-12-03. 2009-04-02 रोजी पाहिले.
  4. ^ "District Secretariat -Trincomalee". Archived from the original on 2010-01-12. 2009-04-03 रोजी पाहिले.