Jump to content

मन्नार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मन्नार जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तर प्रांत
राजधानीमन्नार
सरकार
विभाग सचिव []
ग्राम निलाधरी विभाग १५३[]
प्रदेश्य सभा संख्या []
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९९६[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १,०३,६८८[]
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_mannar/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील मन्नार हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९६[] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार मन्नार जिल्ह्याची लोकसंख्या १,०३,६८८[] होती.

वस्तीविभागणी

[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) ५५ ९५,५६० ८,०७३ १,०३,६८८
स्रोत []

स्थानीय सरकार

[संपादन]

मन्नार जिल्हयात १[] नगरपालिका, ५[] विभाग सचिव आणि ४[] प्रदेश्य सभा आहेत. ५ विभागांचे अजुन १५३[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

नगरपालिका

[संपादन]
  • मन्नार

प्रदेश्य सभा

[संपादन]
  • पासलई
  • अदंपन
  • नानत्तन
  • छिलवाथुराई

विभाग सचिव

[संपादन]
  • मांथई पश्चिम (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मधू (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मुसली (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नानत्तन (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्नार (४९ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c d "GN Divisions- Mannar". 2011-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "District Secretariat- Mannar". 2011-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "POPULATION BY ETHNIC GROUP IN MANNAR DISTRICT _ 1881 - 1981& 2001- 2003 & 2007" (PDF). 2009-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले.