रत्नपुरा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


रत्नपुरा जिल्हा
रत्नपुरा जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, रत्नपुरा जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत सबरगमुवा प्रांत
राजधानी रत्नपुरा
सरकार
विभाग सचिव १७[१]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ३,२७५[२] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,८५,५२४[३] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kegalle/english/[मृत दुवा]

रत्नपुरा जिल्हा श्रीलंकेच्या सबरगमुवा प्रांतामधील एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६९३[२] किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार रत्नपुरा जिल्ह्याची लोकसंख्या १०,१५,८०७[३] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ ८,८२,०१७ २८,७४० ८२,५९१ २०,६९० ३४३ ४४४ ९८२ १०,१५,८०७
स्रोत [३]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ ८,८०,१५१ ९६,७३८ २१,९०१ ११,७२८ ४,९२४ ३६५ १०,१५,८०७
स्रोत [४]

स्थानीय सरकार[संपादन]

रत्नपुरा जिल्हयात १७[१] विभाग सचिव आहेत.

महानगरपालिका[संपादन]

नगरपालिका[संपादन]

प्रदेश्य सभा[संपादन]

विभाग सचिव[संपादन]

 • बालंगोडा
 • ईहिलियागोडा
 • ईलापत्था
 • ईंबिलिपीतिया
 • गोदकवेला
 • ईंबुल्पे
 • कहावाट्टा
 • कलावाना
 • किरिइल्ला
 • कोलोन्ना
 • कुरुविटा
 • निविथिगाला
 • ओपनयाका
 • पेल्मादुल्ला
 • रत्नपुरा
 • वेलिगेपोला
 • अयागामा

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. १.० १.१ "Divisional Secretariat List". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
 2. २.० २.१ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]".  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 3. ३.० ३.१ ३.२ "Number and percentage of population by district and ethnic group". 
 4. "Number and percentage of population by district and religion".