Jump to content

गाल्ल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गॅले जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


गाल्ल जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतदक्षिण प्रांत
सरकार
विभाग सचिव १९[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,६५२[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ९,९०,४८७
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_galle/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतामधील गाल्ल (सिंहला: ගාල්ල; तमिळ: காலி) (मराठीत गॅले) हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६५२[] चौरस किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गाल्ल जिल्ह्याची लोकसंख्या ९,९०,४८७[] होती.

वस्तीविभागणी

[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष सिंहली श्रीलंकन तामिळी भारतीय तामिळी श्रीलंकन मूर बुर्घर मलायी इतर एकूण
२००१ ९,३४,७५१ ११,०७९ ९,२७५ ३४,६८८ २०८ १७८ ३०८ ९,९०,४८७
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ९,३२,३३१ १४,९३४ ३५,१०० ४,५६८ ३,३७८ १७६ ९,९०,४८७
स्रोत []

स्थानीय सरकार

[संपादन]

गाल्ल जिल्हयात १ महानगरपालिका, २ नगरपालिका, १५[] प्रदेश्य सभा आणि १९[] विभाग सचिव आहेत. १९ विभागांचे आणखी ८९६[] ग्राम निलाधारी उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

[संपादन]
  • गाल्ल

नगरपालिका

[संपादन]
  • अंबालंगोडा
  • हिक्कडुवा

प्रदेश्य सभा

[संपादन]
  • अक्मीमना
  • अंबालंगोडा
  • बालपिटिया
  • बेंतोटा
  • बोपे पोड्डाला
  • इल्पिटिया
  • हाबरडुवा
  • हिक्कडुवा
  • इमाडुवा
  • करांदेनिया
  • नागोडा
  • नेलुवा
  • नियागमा
  • तावलामा
  • याक्कालामुल्ला

विभाग सचिव

[संपादन]
  • चार ग्रवेत्स् (५० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हबाराडुवा (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • याक्कालामुल्ला (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • तावलामा (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नियागामा (३४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंबालंगोडा (५५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • करांदेनिया (४० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • ईल्पिटिया (५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नेलुवा (३४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नागोडा (५३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बालपीतिया (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हिक्कडुवा (९७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अक्मीमना (६३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बेंथेटा (५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बाद्देगामा (७० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बोपे पोड्डाला (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेलिवीतिया दिविथुरा (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इमाडुवा (४३ ग्राम निलाधारी उपविभाग)


संदर्भ व नोंदी

[संपादन]


  1. ^ a b c "GN Divisions". 2008-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-10 रोजी पाहिले.
  2. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; स्थानीय सरकार नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2011-07-10 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2011-07-10 रोजी पाहिले.
  5. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2011-07-10 रोजी पाहिले.
  6. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; स्थानिक सरकारी नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही