मातले जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


मातले जिल्हा
मातले जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, मातले जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांतमध्य प्रांत
सरकार
विभाग सचिव ११
ग्राम निलाधरी विभाग ५४५
प्रदेश्य सभा संख्या ११
महानगरपालिका संख्या
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९९३ वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ४,४१,३२८
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_matale/english/[मृत दुवा]

श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील मातले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९३[१] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातले जिल्ह्याची लोकसंख्या ४,४१,३२८[२] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ ३,५३,५७९ २४,३२० २३,४९३ ३८,४६२ ४०२ ५२३ ५४९ ४,४१,३२८
स्रोत [२]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ ३,४८,७६२ ४२,४३३ ३९,९८० ८,४०० १,७०३ ५० ४,४१,३२८
स्रोत [३]

स्थानीय सरकार[संपादन]

मातले जिल्हयात १ महानगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत.[४] ११ विभागांचे अजुन ५४५[५] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका[संपादन]

 • मातले

विभाग सचिव[संपादन]

 • गालेवेला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • दंबुल्ला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • नौला (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • पाल्लेपोला (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • यतावट्टा (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • मातले (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • अंबानगंगा कोरले (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
 • लग्गाला पलेगामा (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • विल्गमूवा (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • रटोटा (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • उक्कुवेला (७३ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]".  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 2. a b "Number and percentage of population by district and ethnic group". 
 3. ^ "Number and percentage of population by district and religion". 
 4. ^ "Matale District Secretariat Office". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
 5. ^ "DISTRICT SECRETARIAT - MATALE". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली).