वावुनीया जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


वावुनीया जिल्हा
वावुनीया जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, वावुनीया जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत उत्तर प्रांत
राजधानी वावुनीया
सरकार
विभाग सचिव [१]
ग्राम निलाधरी विभाग १०२[१]
प्रदेश्य सभा संख्या [२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९६७[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १,८३,०४६[४]
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_vavuniya/english/[मृत दुवा]

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील वावुनीया हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९६७[३] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार वावुनीया जिल्ह्याची लोकसंख्या १,८३,०४६[४] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकुण
२००७ (अंदाजे) १३,५३५ १,५७,९१७ ११,५९४ १,८३,०४६
स्रोत [४]

स्थानीय सरकार[संपादन]

वावुनीया जिल्हयात १[२] नगरपालिका, ४[१] विभाग सचिव आणि ४[२] प्रदेश्य सभा आहेत. ४ विभागांचे अजुन १०२[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

नगरपालिका[संपादन]

  • वावुनीया

प्रदेश्य सभा[संपादन]

  • वावुनीया
  • वावुनीया उत्तर
  • वावुनीया दक्षिण
  • वेंगलाछेड्डीकूलम

विभाग सचिव[संपादन]

  • वावुनीया उत्तर (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वावुनीया दक्षिण (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वावुनीया (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेंगलाछेड्डीकूलम (२० ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ १.३ "GN Divisions- Vavuniya". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
  2. २.० २.१ २.२ २.३ २.४ "District Secretariat- Vavuniya". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
  3. ३.० ३.१ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]".  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  4. ४.० ४.१ ४.२ "POPULATION BY ETHNIC GROUP IN VAVUNIYA DISTRICT _ 1881 - 1981 & 2001-2004 & 2007". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ५ जुलै २०१४ रोजी मिळविली).