Jump to content

सिंहली लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिंहल माणसं या पानावरून पुनर्निर्देशित)
सिंहला
Sinhalese Girl Wearing A Traditional Kandyan Saree (Osaria)
एकूण लोकसंख्या

१.६२ कोटी

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख
श्रीलंका १,५१,७३,८२० (७४.८८%)

(२०१२)
इतर
युनायटेड किंग्डम - १,००,०००
ऑस्ट्रेलिया - ८५ हजार

भाषा
मुख्यः- सिंहलीइंग्रजी
धर्म
बहुसंख्यः थेरवाद बौद्ध धर्म
अल्पसंख्यः ख्रिश्चन धर्म


सिंहली (इंग्लिश भाषा: Sinhalese people; सिंहला जाती, इतर नाव 'हेला') हे श्रीलंका देशाचे सिंहली भाषक लोक आहेत. यांची संख्या १.५ कोटी आहे आणि हा श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येच्या ७५% आहे.