कँडी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


कँडी जिल्हा
कँडी जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, कँडी जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांतमध्य प्रांत
राजधानीकँडी
सरकार
विभाग सचिव २०
ग्राम निलाधरी विभाग ११८८
महानगरपालिका संख्या
नगरपालिका संख्या
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९४० चौरस किलोमीटर
लोकसंख्या
लोकसंख्या १२,७९,०२८
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kandy/english/[मृत दुवा]

श्रीलंकेच्या मध्य प्रांतात कँडी नावाचा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९४०[१] चौरस किलोमीटर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कँडी जिल्ह्याची लोकसंख्या १२,७९,०२८[२] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ९,४७,९०० ५२,०५२ १,०३,६२२ १,६८,०४९ २,१२८ २,६६८ २,६०९ १२,७९,०२८
स्रोत [२]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ९,३७,००१ १,३४,४३८ १,७३,५९० २३,२३२ १०,३३० ४३७ १२,७९,०२८
स्रोत [३]

स्थानीय सरकार[संपादन]

कँडी जिल्हयात १ महानगरपालिका, ३ नगरपालिका आणि २० विभाग सचिव आहेत.[४] २० विभागांचे अजून ११८८[५] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका[संपादन]

 • कँडी

नगरपालिका[संपादन]

 • कडुगन्नानवा
 • गम्पोला
 • वट्टेगमा

विभाग सचिव[संपादन]

 • अकुरना
 • डेलटोटा
 • डोलुवा
 • गंगा ल्हलाकोड्रले
 • गंगावटा कोरले
 • हरिस्पट्टुवा
 • हटारलीयड्डा
 • कुंडसले
 • मदादउम्बरा
 • मिनिपे
 • पन्विला
 • पस्बगे कोरले
 • पथडुम्बरा
 • पथहेवाहेटा
 • पुजापिटिया
 • थुम्पने
 • उददुम्बरा
 • उदपालथा
 • उदुनुवरा
 • येतिनुवरा

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका". [मृत दुवा]
 2. a b "Number and percentage of population by district and ethnic group". 
 3. ^ "Number and percentage of population by district and religion". 
 4. ^ "Kandy District Secretariat". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ४ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
 5. ^ "GN Divisions". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ४ जुलै २०१४ रोजी मिळविली).