बट्टिकलोआ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


बट्टिकलोआ जिल्हा
बट्टिकलोआ जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, बट्टिकलोआ जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांतपूर्व प्रांत
सरकार
विभाग सचिव १४[१]
ग्राम निलाधरी विभाग ३४८[१]
प्रदेश्य सभा संख्या १०[१]
महानगरपालिका संख्या [१]
नगरपालिका संख्या [१]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,८५४[२] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ५,१५,८५७[३] (२००७)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_batticaloa/english/[मृत दुवा]

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील बट्टिकलोआ हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,८५४[२] वर्ग किमी आहे. २००६ च्या अंदाजानुसार बट्टिकलोआ जिल्ह्याची लोकसंख्या ५,१५,८५७[३] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकुण
२००७ (अंदाजे) २,३९७ ३,८१,९८४ १,२९,०४५ २,४३१ ५,१५,८५७

स्थानीय सरकार[संपादन]

बट्टिकलोआ जिल्हयात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १० प्रदेश्य सभा आणि १४ विभाग सचिव आहेत. २० विभागांचे अजुन ३४८ ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[१]

महानगरपालिका[संपादन]

  • बट्टिकलोआ

नगरपालिका[संपादन]

  • कट्टानकुडी

प्रदेश्य सभा[संपादन]

  • ईरावूर
  • कोरलैपट्टू उत्तर
  • कोरलैपट्टू
  • कोरलैपट्टू पश्चिम
  • मन्मुनाय दक्षिण इरुविलपट्टू
  • मन्मुनाय पश्चिम
  • पोरटीवूपट्टू
  • मन्मुनाय नैऋत्य
  • मन्मुनाय पट्टू
  • इरवूरपट्टू

विभाग सचिव[संपादन]

  • कोरलैपट्टू उत्तर (१६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू मध्य (९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू पश्चिम (८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू (१२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोरलैपट्टू दक्षिण (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इरवूरपट्टू (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इरवूर शहर (१६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय पश्चिम (२४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय उत्तर (४८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कट्टानुकूडी (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय पट्टू (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय नैऋत्य (२४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पोरथीवू पट्टू (४३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्मुनाय दक्षिण आणि इरुविल पट्टू (४५ ग्राम निलाधारी उपविभाग)

स्रोत[४]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ १.३ १.४ १.५ "Eastern Provincial Council Statistical Information 2008 (Administration and Local Government)". 
  2. २.० २.१ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]".  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  3. ३.० ३.१ "BASIC POPULATION INFORMATION ON BATTICALOA DISTRICT – 2007". 
  4. "Batticaloa District Secretariat". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली).