पशुधन विमा योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पशुधन विमा योजना ही शेतकऱ्यांना व पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या अकाली मृत्यूमुळे होत असलेल्या प्रासंगिक हानीपासून वाचविण्यासाठी भारत सरकारद्वारे राबविण्यात येणारी विमा योजना आहे. यात भारतातील ३०० जिल्ह्याचा समावेश आहे.

व्याप्ती[संपादन]

  • ५ दुधाळू प्राणी/पशु अथवा
  • ५० छोटे प्राणी/पशु

यांचा विमा काढल्या जाऊ शकतो.


पण हा विमा कोठे उतरवायचा या बद्दल नक्की माहिती नाही.