राज्य कामगार विमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राज्य कामगार विमा ही १९५२ मध्ये सुरू झालेली भारतातील सामाजिक विम्याची योजना आहे.