Jump to content

आयसीसी युरोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसीसी युरोप
निर्मिती २००८
मुख्यालय लंडन, इंग्लंड
सदस्यत्व
३४ सदस्य
संकेतस्थळ www.icc-cricket.com/about/members/europe

आयसीसी युरोप हा युरोपमधील क्रिकेट खेळाच्या प्रशासनासाठी जबाबदार असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा प्रदेश आहे. सादर संस्था ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अधीनस्थ संस्था आहे. संस्थेचे सध्या ३४ सदस्य आहेत, जे युरोपस्थित असून महाद्वीपातील खेळाच्या विकास, प्रचार आणि प्रशासनासाठी जबाबदार आहेत.[]

पूर्वीची संस्था युरोप क्रिकेट समिती २००८ मध्ये आयसीसी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत येईपर्यंत आणि नंतर एक स्वतंत्र संस्था म्हणून विसर्जित होईपर्यंत युरोपसाठी क्रिकेट प्रशासन व्यवस्थापित करत असे. तेव्हापासून आयसीसी युरोपने युरोपमधील प्रशासकीय कामकाज यशस्वीपणे केले आहे.

सभासद

[संपादन]

आयसीसी युरोप सदस्य संघटना दोन श्रेणींमध्ये विभागल्या आहेत: पूर्ण आणि सहयोगी सदस्य. आयसीसीच्या पूर्ण सदस्यांना "पूर्ण सदस्य दर्जा" दिला जातो, तर आयसीसीच्या सहयोगी सदस्यांना आणि आयसीसीच्या नसलेल्या सदस्यांना "सहयोगी सदस्य दर्जा" दिला जातो.[]

पूर्ण सभासद

[संपादन]
आयसीसी युरोपचे सध्याचे सदस्य
क्र. देश संघटना आयसीसी सदस्यत्व
स्थिती (मंजुरीची तारीख)
आयसीसी
सदस्यत्व
इसीसी/आयसीसी युरोप
सदस्यत्व
इंग्लंड ध्वज इंग्लंड

वेल्स ध्वज वेल्स

इंग्लंड क्रिकेट बोर्ड पूर्ण (१५ जून १९०९) १९०९ १९९७
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड

उत्तर आयर्लंड ध्वज उत्तर आयर्लंड

क्रिकेट आयर्लंड पूर्ण (२२ जून २०१७) १९९३ १९९७

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असलेले सहयोगी सदस्य

[संपादन]
आयसीसी युरोपचे आं.ए.दि. आणि आं.टी२० दर्जा असलेले सध्याचे सहयोगी सदस्य
क्र. देश संघटना आयसीसी सदस्यत्व
स्थिती
आयसीसी
सदस्यत्व
इसीसी/आयसीसी युरोप
सदस्यत्व
Flag of the Netherlands नेदरलँड्स रॉयल डच क्रिकेट असोसिएशन सहयोगी १९६६ १९९७
स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड क्रिकेट स्कॉटलंड सहयोगी १९९४ १९९७

आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असलेले सहयोगी सदस्य

[संपादन]
-
क्र. देश संघटना आयसीसी सदस्यत्व
स्थिती
आयसीसी
सदस्यत्व
इसीसी/आयसीसी युरोप
सदस्यत्व
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन क्रिकेट असोसिएशन सहयोगी १९९२ १९९७
बेल्जियम ध्वज बेल्जियम बेल्जियम क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९९१ १९९७
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया बल्गेरियन क्रिकेट फेडरेशन सहयोगी २००८ २००८
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया क्रोएशियन क्रिकेट फेडरेशन सहयोगी २००१ २००१
सायप्रस ध्वज सायप्रस सायप्रस क्रिकेट असोसिएशन सहयोगी १९९९ १९९९
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक चेक क्रिकेट युनियन सहयोगी २००० २०००
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क डॅनिश क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९६६ १९९७
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया एस्टोनियन क्रिकेट असोसिएशन सहयोगी २००८ १९९७
फिनलंड ध्वज फिनलंड क्रिकेट फिनलंड सहयोगी २००० २०००
१० फ्रान्स ध्वज फ्रान्स फ्रान्स क्रिकेट असोसिएशन सहयोगी १९८७ १९९७
११ जर्मनी ध्वज जर्मनी जर्मन क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९९१ १९९७
१२ जिब्राल्टर ध्वज जिब्राल्टर जिब्राल्टर क्रिकेट असोसिएशन सहयोगी १९६९ १९९७
१३ ग्रीस ध्वज ग्रीस हेलेनिक क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९९५ १९९७
१४ गर्न्सी ध्वज गर्न्सी गर्न्सी क्रिकेट बोर्ड सहयोगी २००५ २००५
१५ हंगेरी ध्वज हंगेरी हंगेरियन क्रिकेट असोसिएशन सहयोगी २०१२ २०१२
१६ Flag of the Isle of Man {{{नाव}}} आईल ऑफ मान क्रिकेट असोसिएशन सहयोगी २००४ २००४
१७ इस्रायल ध्वज इस्रायल इस्रायल क्रिकेट असोसिएशन सहयोगी १९७४ १९९७
१८ इटली ध्वज इटली इटालियन क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९८४ १९९७
१९ जर्सी ध्वज जर्सी जर्सी क्रिकेट बोर्ड सहयोगी २००५ २००५
२० लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९९८ १९९८
२१ माल्टा ध्वज माल्टा माल्टा क्रिकेट असोसिएशन सहयोगी १९९८ १९९८
२२ नॉर्वे ध्वज नॉर्वे नॉर्वेजियन क्रिकेट बोर्ड सहयोगी २००० २०००
२३ पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल पोर्तुगीज क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९९६ १९९७
२४ रोमेनिया ध्वज रोमेनिया क्रिकेट रोमानिया सहयोगी २०१३ २०१३
२५ सर्बिया ध्वज सर्बिया सर्बियन क्रिकेट फेडरेशन सहयोगी २०१५ २०१५
२६ स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया क्रिकेट असोसिएशन सहयोगी २००५ २००५
२७ स्पेन ध्वज स्पेन क्रिकेट स्पेन सहयोगी १९९२ १९९७
२८ स्वीडन ध्वज स्वीडन स्वीडिश क्रिकेट फेडरेशन सहयोगी १९९७ १९९७
२९ स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड क्रिकेट स्वित्झर्लंड सहयोगी १९८५[a] १९९७
३० तुर्कस्तान ध्वज तुर्की क्रिकेट तुर्की सहयोगी २००८ २००८

नकाशा

[संपादन]
३ जुलै २०२२ पर्यंत
युरोपमध्ये स्थित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सदस्य.
  आयसीसी पूर्ण सदस्य (२)
  आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा असलेले आयसीसी सहयोगी सदस्य (२)
  आयसीसी सहयोगी सदस्य (२९) – इस्रायल दाखवले नाही
  माजी किंवा निलंबित सदस्य (२)
  सदस्य नसलेले

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ जुलै २०२१ मध्ये पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी,[] स्वित्झर्लंडला १९८५ मध्ये दाखल करण्यात आले, २०१२ मध्ये निष्कासित करण्यात आले होते.[][]
  1. ^ "Page about ICC Europe (International Cricket Council in Europe)" [आयसीसी युरोप (युरोपमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) बद्दलचे पृष्ठ]. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Members | Europe" [आयसीसी सभासद | युरोप]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "Get to know the ICC's three newest Members" [आयसीसीच्या तीन नवीन सदस्यांना जाणून घ्या]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसीने स्वित्झर्लंडला निष्कासित केले". क्रिकेट स्वित्झर्लंड. २०१२. २२ जुलै २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "When Switzerland became the first country to have its ICC affiliate status revoked" [जेव्हा स्वित्झर्लंड हा आयसीसी संलग्न दर्जा रद्द होणारा पहिला देश बनला]. क्रिकेट कंट्री. २६ जून २०१६. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:युरोपमधील क्रीडा प्रशासकीय संस्था