Jump to content

क्रिकेट तुर्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिकेट तुर्की
चित्र:Cricket Turkey.png
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र राष्ट्रीय
स्थापना इ.स. २००८ (2008)
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
प्रादेशिक संलग्नता आयसीसी युरोप
मुख्यालय अंकारा
स्थान तुर्की
अध्यक्ष डॉ. हैरी ओझकान
सीईओ डॉ सय्यद एफ महमूद
अधिकृत संकेतस्थळ
kriketturkiye.com

क्रिकेट तुर्की (तुर्की: Türkiye Kriket) ही तुर्कीमधील क्रिकेट खेळाची आयसीसी-मान्यता प्राप्त प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ[संपादन]