Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३
श्रीलंका
दक्षिण आफ्रिका
तारीख २२ ऑगस्ट – १९ सप्टेंबर १९९३
संघनायक अर्जुन रणतुंगा केप्लर वेसल्स
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला श्रीलंका दौरा होता. दोन्ही देशांनी पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्ध १९६५ मध्ये मालिकाविजयानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विदेशी भूमीवर कसोटी मालिका जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२२ ऑगस्ट १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७९/५ (४१.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
५२/४ (१४ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
असगिरिया स्टेडियम, कँडी
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेचा डाव ४१.३ षटकांनंतर थांबविण्यात आला, दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द केला गेला.
  • दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • पॅट सिमकॉक्स (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
२ सप्टेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२२/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९८ (३४ षटके)
अँड्रु हडसन ४८ (८०)
सनथ जयसूर्या ४/५३ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ६७ धावांनी विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: ब्रायन मॅकमिलन (दक्षिण आफ्रिका‌)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • पुबुदु दस्सानायके (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
४ सप्टेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९८/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५४ (४६.१ षटके)
रिचर्ड स्नेल ५१ (६१)
चंपक रमानायके ४/१७ (८.१ षटके)
श्रीलंका ४४ धावांनी विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • हेमंत विक्रमरत्ने (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२५-३० ऑगस्ट १९९३
धावफलक
वि
३३१ (१२७.२ षटके)
हशन तिलकरत्ने ९२ (२२२)
ॲलन डोनाल्ड ५/६९ (२८ षटके)
२६७ (११२.५ षटके)
अँड्रु हडसन ९० (२७४)
मुथिया मुरलीधरन ५/१०४ (३९ षटके)
३००/६घो (८० षटके)
अर्जुन रणतुंगा १३१ (१४०)
पॅट सिमकॉक्स ३/७५ (२१ षटके)
२५१/७ (११२ षटके)
जाँटी ऱ्होड्स १०१* (१०७)
अरविंद डि सिल्व्हा २/३५ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
डि सॉयसा मैदान, मोराटुवा
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)

२री कसोटी

[संपादन]
६-१० सप्टेंबर १९९३
धावफलक
वि
१६८ (६२ षटके)
सनथ जयसूर्या ४४ (७९)
ब्रेट शुल्त्झ ५/४८ (२० षटके)
४९५ (१८१ षटके)
हान्सी क्रोन्ये १२२ (२९५)
मुथिया मुरलीधरन ५/१०१ (५४ षटके)
११९ (४३ षटके)
अरविंद डि सिल्व्हा २४ (७६)
ब्रेट शुल्त्झ ४/५८ (१६ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि २०८ धावांनी विजयी.
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: ब्रेट शुल्त्झ (श्रीलंका)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
  • श्रीलंकेवर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी विजय
  • कुमार धर्मसेना (श्री) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

[संपादन]
१४-१९ सप्टेंबर १९९३
धावफलक
वि
३१६ (१२१.१ षटके)
डॅरिल कलिनन १०२ (२३७)
मुथिया मुरलीधरन ४/६४ (३५.१ षटके)
२९६/९घो (१३९.५ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ८२ (२६३)
ब्रेट शुल्त्झ ५/६३ (३६.५ षटके)
१५९/४ (६१ षटके)
हान्सी क्रोन्ये ७३* (१७९)
चंपक रमानायके १/२६ (१० षटके)
सामना अनिर्णित.
पी. सारा ओव्हल, कोलंबो
सामनावीर: डॅरिल कलिनन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.