ब्रेट शुल्त्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रेट नोलन शुल्त्झ (२६ ऑगस्ट, १९७०:ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९९२ ते १९९७ दरम्यान ९ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.