झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा २०१७ | |||||
श्रीलंका | झिम्बाब्वे | ||||
तारीख | ३० जून – १८ जुलै २०१७ | ||||
संघनायक | ॲंजेलो मॅथ्यूज (ए.दि.) दिनेश चंदिमल (कसोटी) |
ग्रेम क्रिमर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | असेला गुणरत्ने (१२५) | क्रेग अर्व्हाइन (१६५) | |||
सर्वाधिक बळी | रंगना हेराथ (११) | ग्रेम क्रिमर (९) | |||
मालिकावीर | रंगना हेराथ (श्री) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दनुष्का गुनतिलक (३२३) | हॅमिल्टन मासाकाद्झा (२५८) | |||
सर्वाधिक बळी | वनिदु हसरंगा (८) | तेन्डाई चटारा (६) | |||
मालिकावीर | हॅमिल्टन मासाकाद्झा (झि) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते.[४][५][६] जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौरा होता. दौऱ्यावरील सर्व सामने दिवसा खेळवले गेले.[७]
झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिका ३–२ अशी जिंकली.[८] हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय.[९] २००९ च्या केन्या दौऱ्यातील विजयानंतर हा त्यांचा परदेशातील पहिलाच विजय[१०] तसेच हा त्यांचा २००१ मधील बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध परदेशातील पहिलाच मालिका विजय.[११] त्याशिवाय झिम्बाब्वेचा हा पाच सामन्यांच्या मालिकेत परदेशातील पहिलाच विजय.[१२] झिम्बाब्वेच्या कर्णधार, ग्रेम क्रिमरने, हा विजय "माझ्या कारकिर्दीचा कळस" असल्याची भावना व्यक्त केली.[१३] त्या विरुद्ध, श्रीलंकेचा कर्णधार, ॲंजेलो मॅथ्यूज, म्हणाला हा पराभव "माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालचे टोक आहे "[१४] आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व तीनही प्रकारांतून कर्णधारपदाचा राजीनामा दिला.[१५] दिनेश चंदिमलची त्यानंतर नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[१६]
श्रीलंकेने एकमेव कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला.[१७]
संघ
[संपादन]कसोटी | ए.दि. | ||
---|---|---|---|
श्रीलंका[१८] | झिम्बाब्वे[१९][२०] | श्रीलंका[२१][२२] | झिम्बाब्वे[१९][२३] |
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका फलंदाजी.
- कुशल मेंडिसच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वात जलद १,००० धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी.[२४]
- सोलोमन मायरचे (झि) पहिले एकदिवसीय शतक.[२४]
- हा झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेमध्ये पहिलाच विजय.[२४]
- श्रीलंकेमधील एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग तसेच ३०० पेक्षा जास्तधावांचा पहिलाच यशस्वी पाठलाग.[२५]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: वनिदु हसरंगा (श्री).
- वनिदु हसरंगा (श्री) हा एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात हॅट्ट्रीक घेणारा जगातील सर्वात लहान तर श्रीलंकेचा पहिलाच गोलंदाज.[२६]
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- निरोशन डिक्वेल्ला आणि दनुष्का गुणतिलक (श्री) ह्या दोघांचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[२७]
- घरच्या मैदानावरील एकदिवसीय सामन्यातील हा श्रीलंकेचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[२८]
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ३१ षटकांमध्ये २१९ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- असित फर्नांडो (श्री) एकदिवसीय पदार्पण.
- निरोशन डिक्वेल्ला आणि दनुष्का गुणतिलक (श्री) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये लागोपाठ दोन सामन्यांमध्ये द्विशतकी भागीदारी केली. असे करणारे ती पहिलीच जोडी ठरली.[२९]
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]१४–१८ जुलै २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: तरीसाई मुसाकांडा (झि)
- दिनेश चंदिमलचा श्रीलंकेचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[३०]
- झिम्बाब्वेच्या पहिल्या दिवशीच्या ३४४ धावा ह्या त्यांनी कसोटीच्या एका दिवशी केलेल्या सर्वात जास्त धावा आहेत.[३१]
- रंगना हेराथ (श्री) हा कसोटी डावात ५ बळी ३० वेळा घेणारा पाचवा गोलंदाज.[३२]
- पहिल्यांदाच पाच बळी घेणारा ग्रेम क्रिमर (झि), हा झिम्बाब्वेचा पहिलाच कर्णधार.[३३]
- सिकंदर रझाचे (झि) पहिले कसोटी शतक.[३४]
- श्रीलंकेचा कसोटीमधील तसेच आशियातील कसोटीमध्ये कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[३५]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "हबंटोटा मैदानाकडे श्रीलंका क्रिकेटचे पुन्हा लक्ष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका क्रिकेट हबंटोटाच्या सूरीयावेवा मैदानाचे रुप पालटणार". क्रिकेट काउंटी (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "२००० नंतर पहिल्यांदाच झिम्बाब्वे दौर्यादरम्यान गालीवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भाविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे-श्रीलंका कसोटीमालिकेऐवजी त्रिकोणी मालिका होण्याची शक्यता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वेच्या १००व्या कसोटीमध्ये नेतृत्वासाठी हेराथ सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "१५ वर्षांनंतर झिम्बाब्वे श्रीलंकेचा दौरा करणार". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऐतिहासिक विजयात रझा चमकला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजयद". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पूर्ण सदस्याविरुद्धचा विजयाचा दुष्काळ झिम्बाब्वेने १६ वर्षांनंतर संपवला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेला ३ गडी राखून पराभूत करित झिम्बाब्वेचा मालिकाविजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय असण्याची चार कारणे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दोन्ही संघ क्षेत्ररक्षणामुळे वेगळे; आमचे क्षेत्ररक्षण अतिशय चांगले - क्रेमर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालच्या टोकांपैकी एक - मॅथ्यूज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मॅथ्यूज श्रीलंकेच्या कर्णधारपदाहून पायउतार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कसोटीमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व चंदिमलकडे आणि इतर प्रकारांमध्ये तरंगा कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "विक्रमी पाठलागात डिक्वेला, गुणरत्ने चमकले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे कसोटीमधूल धनंजय डीसिल्वाला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "श्रीलंका दौर्यासाठी डावखूरा फिरकी गोलंदाज वेलिंग्टनची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रिकॉल्ड वेलिंग्टन मसाकद्झा इन्जर्ड". डेली न्यूझ (इंग्रजी भाषेत). 2017-11-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ "डिप्लेटेड श्रीलंका ऑफर झिम्बाब्वे अ ग्लिमर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांतून चंदिमल बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हबन्टोटामध्ये खेळपट्टी आणि उलट्या दिशेने वाहणार्या वार्यांचे संघांसमोर आव्हान". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "मायरच्या पहिल्या शतकामुळे झिम्बाब्वेचा विक्रमी पाठलाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वेचा श्रीलंकेमध्ये पहिलाच ३० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका वि झिम्बाब्वे, २रा एकदिवसीय सामना: वनिदु हसरंगा पदार्पणात हॅट्ट्रीक करणारा सर्वात लगान खेळाडू" (इंग्रजी भाषेत). २ जुलै २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "गुणतिलक, डिक्वेल्लाची झिम्बाब्वेवर मात" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका रॅक अप सिरीज लीड इन देअर हायएस्ट ओडिआय चेस अॅट होम" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "शांत अर्व्हाइनमुळे मालिका बरोबरीवर" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कॅन कॉन्फिडन्ट झिम्बाब्वे टॉपल चंदिमल्स श्रीलंका?". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अर्व्हाईन्स सेंच्युरी पॉवर्स शेव्हरॉन्स". द हेराल्ड (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेच्या फलंदाजीतील कमकुवत दुव्यांचा झिम्बाब्वेला फायदा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रझामुळे झिम्बाब्वेचा डाव सावरला". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रझाच्या शतकाने ४थ्या दिवशी झिम्बाब्वेची आघाडी वाढली". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेचा आशियातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.