Jump to content

मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ
Нацыянальны аэрапорт Мінск
आहसंवि: MSQआप्रविको: UMMS
MSQ is located in बेलारूस
MSQ
MSQ
बेलारूसमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा मिन्स्क
स्थळ मिन्स्क, बेलारूस
हब बेलाव्हिया
समुद्रसपाटीपासून उंची ६६९ फू / २०४ मी
गुणक (भौगोलिक) 53°52′57″N 28°01′57″E / 53.88250°N 28.03250°E / 53.88250; 28.03250
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१३/३१ ११,९४२ ३,६४१ कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी २७,८२,८६६
येथे थांबलेले तुर्की एरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान

मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ (बेलारूशियन: Нацыянальны аэрапорт Мінск, रशियन: Национальный аэропорт Минск) (आहसंवि: MSQआप्रविको: UAAA) हा बेलारूस देशाच्या मिन्स्क शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिन्स्कच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला मिन्स्क विमानतळ बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. बेलारूसची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बेलाव्हियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरोफ्लोत मॉस्को-शेरेमेत्येवो
एर चायना1 बीजिंग
एरबाल्टिक रिगा
ऑस्ट्रियन एरलाइन्स व्हियेना
बेलाव्हिया अल्माटी, ॲम्स्टरडॅम, अश्गाबाद, अस्ताना, बाकू, बार्सिलोना, बेलग्रेड, बर्लिन, बुडापेस्ट, शार्लेरुआ, फ्रांकफुर्ट, जिनिव्हा, हानोफर, हेलसिंकी, Istanbul-Atatürk, कालिनिनग्राद, खार्कीव, क्यीव, क्रास्नोदर, लार्नाका, लंडन-गॅटविक, लिविव, मिलान, मॉस्को-दोमोदेदोवो, मॉस्को-झुकोव्स्की,[][] नीस, ओदेसा, पॅरिस, प्राग, रिगा, रोम, सेंट पीटर्सबर्ग, स्टॉकहोम, त्बिलिसी, तेल अवीव, व्हिल्नियस, वॉर्सो
लोत पोलिश एरलाइन्स वॉर्सो
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट
मोटर सिक एरलाइन्स वर्झावा चोपिन विमानतळ
तुर्की एरलाइन्स अतातुर्क
तुर्कमेनिस्तान एरलाइन्स अश्गाबाद
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्स क्यीव
यूटीएर एव्हिएशन मॉस्को-व्नुकोवो

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Liu, Jim (15 September 2016). "Belavia adds Zhukovsky service from Sep 2016". Routesonline. 15 September 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Liu, Jim (25 November 2016). "Belavia expands Zhukovsky service from Nov 2016". Routesonline. 25 November 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]