बेलारूशियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलारूशियन
беларуская мова
byelaruskaya mova
स्थानिक वापर बेलारूस, पोलंड व इतर १४ देश
लोकसंख्या ४० ते ९० लाख
क्रम ७९
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषासमूह
लिपी सीरिलिक, लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर बेलारूस ध्वज बेलारूस
पोलंड ध्वज पोलंड (काही प्रांत)
भाषा संकेत
ISO ६३९-१ be
ISO ६३९-२ bel
ISO ६३९-३ bel (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

बेलारूशियन ही बेलारूस देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा पोलंड, रशियायुक्रेन ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते. स्लाव्हिक भाषासमूहाच्या पूर्व स्लाव्हिक ह्या गटामधील ही भाषा रशियनयुक्रेनियन ह्या भाषांसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]