गोदावरी गौरव पुरस्कार
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१६
- लोकसेवा चेतना सिन्हा
- संगीत नृत्य डॉ. कनक रेळे
- चित्रपट / नाटय नाना पाटेकर
- ज्ञान / विज्ञान डॉ. शशिकुमार एम. चित्रे
- क्रीडा / साहस डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन
- चित्र / शिल्प आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१४ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१२
- लोकसेवा डॉ. अनिल अवचट आणि सय्यद भाई
- संगीत नृत्य डॉ. एन. राजम आणि डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम
- चित्रपट / नाटय डॉ. मोहन आगाशे आणि इसाक मुजावर
- ज्ञान / विज्ञान प्रा. श्री. रमेश पानसे आणि बाळ फोंडके
- क्रीडा / साहस श्री. नेहा पावसकर आणि धनराज पिल्ले
- चित्र / शिल्प श्री. सुहास बहुलकर आणि सुदर्शन पटनाईक
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१० आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००८
- लोकसेवा अब्दुल जब्बार खान आणि बाबा आढाव
- संगीत नृत्य अब्दुल हलीम जाफर खान आणि श्री. आचार्य पार्वतीकुमार
- चित्रपट / नाटय शाहीर साबळे आणि श्री. अदूर गोपालकृष्णन
- ज्ञान / विज्ञान राम ताकवले आणि डॉ. आनंद कर्वे
- क्रीडा / साहस विष्णू दत्तात्रय झेंडे आणि श्री. प्रवीण महादेव ठिपसे
- चित्र / शिल्प प्रभाकर कोलते आणि श्री. सोनू आत्माराम नाटेकर
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००६ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००४
- लोकसेवा डॉ. भीमराव गस्ती आणि श्रीमती मृणाल गोरे
- संगीत नृत्य पं. रामनारायण आणि श्री. सचिन शंकर
- चित्रपट / नाटय श्रीमती. विजया मेहता आणि श्री. राम गबाले
- ज्ञान / विज्ञान डॉ. अरविंद कुमार आणि श्री. डॉ.रघुनाथ माशेलकर
- क्रीडा / साहस कु. शीतल महाजन आणि श्रीपती खंचनाळे
- चित्र / शिल्प श्री. रवी परांजपे आणि प.श्री. सदाशिव साठे
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००२ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०००
- लोकसेवा श्री. राजेंद्रसिंहजी आणि श्रीमती राधाबहन भट्ट
- संगीत नृत्य डॉ. प्रभा अत्रे आणि पं. बिरजू महाराज
- चित्रपट / नाटय पं. सत्यदेव दुबे आणि श्री. अनिल काकोडकर
- क्रीडा / साहस श्री. नंदू नाटेकर आणि श्री. सुरेंद्र चव्हाण
- चित्र / शिल्प श्री. गौतम राजाध्यक्ष आणि श्री. राम सुतार
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९८ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९६
- लोकसेवा डॉ. इंदूमती पारीख लोकसेवा श्री. अण्णा हजारे
- संगीत नृत्य श्रीमती किशोरी अमोणकर आणि श्री. सुधीर फडके
- चित्रपट / नाटय श्रीमती भक्ती बर्वे-इनामदार आणि श्री. ऋषिकेश मुखर्जी
- ज्ञान / विज्ञान डॉ. वि. ग. भिडे आणि श्री. रा. ना. दांडेकर
- क्रीडा / साहस कॅ. रमेश शर्मा आणि कै. एस. मुश्ताक अली
- चित्र / शिल्प श्री. आर. के. लक्ष्मण आणि श्री. माधव सातवळेकर
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९४ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९२
- लोकसेवा श्री. जे. एफ रिबेरो आणि डॉ. प्रकाश आमटे
- संगीत नृत्य श्रीमती रोहिणी भाटे आणि सौ. गंगुबाई हनगल
- चित्रपट / नाटय श्री. गुलजार आणि श्री. अशोक कुमार
- ज्ञान / विज्ञान डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. वसंत गोवारीकर
- क्रीडा / साहस श्री. पॉली उम्रीगर आणि कॅप्टन विजय हजारे