पूर्व सियांग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पूर्व सियांग

अरुणाचल प्रदेश • भारत
—  जिल्हा  —
Map

२८° ०४′ ००.१२″ N, ९५° १९′ ५९.८८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४,००५ चौ. किमी‡[›]
• १५५ मी
मुख्यालय पासीघाट
लोकसंख्या
घनता
८७,३९७ (इ.स. २००१)
• २१.८३/किमी
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AR-ES
संकेतस्थळ: एनआयसी संकेतस्थळ
^ ‡: संपूर्ण अरुणाचल प्रदेश चीनच्या मते त्यांचा आहे.

पूर्व सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पासीघाट येथे आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,००५ कि.मी. (१,५४६ मैल) असून इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार येथे ८७,४३० व्यक्ती राहतात.

चतुःसीमा[संपादन]