सदस्य चर्चा:कोल्हापुरी/जुनी चर्चा ५

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रकल्प:MessagesMr.php[संपादन]

Hi, Do you have any idea,if any other nonenglish languages on media wiki completed this task.If we can get refference what and how they translated we can go on their footsteps more easily. I suppose once decided pure translating would not take much time.Technical people may deal with the technicalities latter. Mahitgar 07:58, 21 डिसेंबर 2006 (UTC)

allmessages.php[संपादन]

To start with I think we can just copy allmessages.php file from marathi wikipedia to marathi wiktionary that will give you the same translations that are on Marathi wikipedia instantly on wiktionary.

Ok today I will take help pages to wictionary and tomorrow we will take allmessages.php file .

Mahitgar 08:11, 21 डिसेंबर 2006 (UTC)

Welcome & thanks for your suggestions Mahitgar 09:17, 21 डिसेंबर 2006 (UTC)

requesting help[संपादन]

मला विकिपीडिआ:चावडी येथे नमुना पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन मदत हवी आहे.मदत करावी ही विनंती

Mahitgar 07:28, 22 डिसेंबर 2006 (UTC)

orkut community[संपादन]

thank god!! i was able to get it back somehow!! 13:06, 22 डिसेंबर 2006 (UTC)

Devanagari कळफलक[संपादन]

  • Devanagari कळफलक
Please have a look at Devanagari कळफलक unavailable features and needed improvements this wiktionary article.Mahitgar 14:28, 2 जानेवारी 2007 (UTC)

जोडाक्षर[संपादन]

Please do have a look at article जोडाक्षर
Regards
Mahitgar 07:37, 29 डिसेंबर 2006 (UTC)

सांगकाम्या वर्षा[संपादन]

Hi, Is bot flag set for sangkamya varsha?

Now it is.

अभय नातू 16:15, 8 जानेवारी 2007 (UTC)

एक हजार संपादने[संपादन]

एक-हजारी बार्नस्टार
कोल्हापुरी, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.

विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.


अभय नातू 21:11, 9 जानेवारी 2007 (UTC)


नमस्कार महाराष्ट्रातील जिल्हे या साच्यात चंद्रपूर, अमरावती हे छोटी शहरे काढली व नाशिक पिंचि घातली आहेत. ~~

मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.

आपले मत येथे मांडा

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:42, 23 जानेवारी 2007 (UTC)

Plz see http://www.flickr.com/photos/96516526@N00/232999440/ (The photo is public) is clearly mentioned there, →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:35, 23 जानेवारी 2007 (UTC)
are u sure? because, i have uploaded many flickr images fto eng wiki. All rights reserved means the owner owns the image but as it is public it can be used by us. It is Creative commons license i guess. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:49, 23 जानेवारी 2007 (UTC)
plz delete them. I will conduct a advanced search and find those which with Creative commons license. (They cant be used,right?) Are all the pics uploaded by me fall under the same category? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:57, 23 जानेवारी 2007 (UTC)

Dear admin, I request u to fortify Marathi wikipedia for the 800x600 res. users like me. Wikipedia looks like this to me unlike Marathi wictionary, Bangla/Telugu wikipedias which look pleasent and decent. The problem is that Marathi wikipedia needs some technical modifications which will enable it to cater users like me. Plz perform them or u might ask admins of above mentioned projects for details. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:10, 24 जानेवारी 2007 (UTC)

system messages - plural[संपादन]

कोल्हापुरी,

System messages with plural template already have a 'number' parameter in them, so it is not necessary to add 'एक' to the singular form. For example,

{{plural|$1| वर्ग आहे| वर्ग आहेत}} should suffice. In fact, even {{plural|$1 वर्ग |आहे| आहेत}} will also do the same trick :-)

अभय नातू ०४:४६, ३० जानेवारी २००७ (UTC)

F 11 की F 12 ?[संपादन]

कोल्हापुरी, नमस्कार. F 11 ने साधारणपणे खिडकीमध्ये पूर्ण पान येते. इथे असे लिपी बदलणे कसे काय होते? संगणक सुरू केल्यानंतर सुरुवातीला रोमन लिपी असते. ती बदलताना F 11/F 12 करून भागत नाही. प्रत्येक वेळी Start Menu ला जाऊन बराहा निवडावी लागते. हे खरे ना? की आणखी काही उपाय आहे? तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. ---J १८:०३, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)

baraha typing[संपादन]

Kolhaapuri, Thanks---J १८:३४, २० फेब्रुवारी २००७ (UTC)

चित्रे[संपादन]

धन्यवाद कोल्हापुरी. आपण सुचवलेले बदल केले आहेत. आणि यापुढे काळजी घेईन. इथे नवीन असल्याने तुम्हाला कदाचित अजून थोडा त्रास देईन.

~स्नेहल.

ज्योतिर्लिंगे[संपादन]

कोल्हापुरी, वर्गांची नावे साधारणतः अनेकवचनांत आहेत; त्यामुळे 'वर्ग:ज्योतिर्लिंग' या नावाऐवजी 'वर्ग:ज्योतिर्लिंगे' हे नाव योग्य वाटते. --संकल्प द्रविड ०८:५४, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)

आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. खरंतर परीक्षा जवळजवळ दीड महिन्यानंतर आहे पण तयारीला लौकर बसतोय कारण माझा दररोजचा स्टॅमिना कमी आहे व विकिव्यसन काही सुटता सुटत नाही !त्यामुळे अधुनमधुन येथेचक्कर मारतोच! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १३:२२, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)

धन्यवाद[संपादन]

कोल्हापुरी,

बार्नस्टारबद्दल धन्यवाद.मराठी विकीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक जास्तीतजास्त भर टाकायची प्रेरणा मला त्यामुळे मिळेल.

संभाजीराजे ०३:५०, १४ मार्च २००७ (UTC)

प्रणाली संदेश[संपादन]

मी भाषांतरात काही भर घातली आहे, काही सुधारणापण सुचवल्या आहेत. त्या माझ्या योगदान-पानावर पाहून योग्य वाटल्यास अमलात आणाव्यात.---J-J ०९:५६, २२ मार्च २००७ (UTC)

ल्युमिएर बंधू आणि चित्रपटमाध्यमाची सुरुवात[संपादन]

कोल्हापुरी,

मार्च २८Wikipedia:दिनविशेष/मार्च या लेखात तुम्ही "फ्रेंच संशोधक ल्युझिमर बंधूंनी 'लंच ऍट द ल्युझिमर फॅक्टरी' नावाचा चलचित्रपट तयार केला. केवळ तीस सेकंदाची लांबी असलेला हा चित्रपट आधुनिक चित्रपटसृष्टीची सुरूवात मानली जाते." असे लिहिले आहे. परंतु माझ्या माहितीनुसार त्या भावांचे आडनाव 'ल्युमिएर' असे होते. मी इंग्लिश विकिपीडियावर जेव्हा याबद्दल शोध घेतला तेव्हा मला en:Auguste and Louis Lumière en:1895_in_film हे दोन लेख सापडले. त्यानुसार 'ल्युमिएर' बंधूंनी १८९५ मध्ये पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली.. त्या चित्रपटाचे नाव होते - 'Workers Leaving the Lumière Factory'. त्याचे पहिलेवहिले खासगी प्रदर्शन मार्च २२, इ.स. १८९५ रोजी पॅरिस येथे झाले. तर डिसेंबर २८, इ.स. १८९५ रोजी त्यांच्या चित्रपटाचा पहिला तिकिटबारीवर खेळ प्रदर्शित झाला.

कृपया आपण यासंदर्भातील माहिती (आडनाव, चित्रपटाचे नाव, तारीख) खातरजमा करून घेऊन, संबंधित पानांवर अद्ययावत करावी/बदलावी.

--संकल्प द्रविड ०४:५५, २८ मार्च २००७ (UTC)

Eukesh's admiship[संपादन]

Hi there! I'd like to tell you that Eukesh applied for adminship at English wiki, at en:Wikipedia:Requests_for_adminship/Eukesh but currently some users dispute his abilities as admin, saying they don't know him. He already proved his abilities in many South Asian wikis, he did good for the South Asian community and will further do good with the sysop access. So I was thinking to tell you if you would be interested in vouching for him there. Btw, do you have the same username at BwT? I talked recently with someone with the same username there. देसीफ्राल २१:२४, २६ एप्रिल २००७ (UTC)

शह-मात[संपादन]

link title

मराठीत मात म्हणजे पराभव, मरण नाही ही गोष्ट खरी आहे. परंतु मुळात संस्कृतमधील मृत्यु शब्द फ़ारसीत मात व हिंदीत मौत म्हणून गेला. मातम म्हणजे मृत्यूनंतर लोक करतात तो शोक. फ़ारसीत शाहमात म्हणजे राजाचा मृत्यू. (मराठीत शहामत= हिंमत; हिंदीत शामत= संकट, दुर्भाग्य). राजा मरत नाही ही खास ब्रिटिश कल्पना आहे. इंग्लंडचा राजा कधीही मरत नाही; पहिला मेला की त्याच क्षणी दुसरा होतो. (The King is dead. Long live the King!!) आपण castlingचे केलेले किल्लेकोट फार छान आहे. checkmateचे शह-मत हे रूपांतर फारच ओबडधोबड वाटते. ते कुठेही वापरात नाही. इंग्रजीत वझिराला राणी, हत्तीला रुक(कावळ्यासारखा एक पक्षी‌) किंवा किल्ला, घोड्याला सरदार आणि उंटाला पाद्री म्हणतात. तसेच आपण 'मात'ला मृत्यू म्हणू शकतो. राजाला नुसताच शह देऊन खेळ कसा संपेल? बाकीचे सैन्य लढाई करू शकेल. राजाचा पराभव आणि मृत्यू झाला तरच लढाई संपुष्टात येईल. भारतात खेळताना राजाला इतर मोहर्‍यांप्रमाणे मरायला काहीच हरकत नाही. मोहर्‍यांच्या मूळ भारतीय मांडणीप्रमाणे वझीर राजाच्या नेहमी उजव्या बाजूला असे याचा उल्लेख लेखात यायला पाहिजे होता. तसेच घोड्याची चाल दुडकी म्हणून अडीच घरे. उंटाची वाळ्वंट ओलांडताना असते तशी तिरपी सर्वात जवळचा मार्ग धरणारी. हत्तीची थेट सरळ-वाटेत येईल त्याला चिरडणारी, वझीर सर्वगामी आणि राजा ऐदी म्हणून एक घर चालणारा. शिपाई आरंभशूर म्हणून घरातून निघतान दोन घरे जाऊ शकणारा, तलवार मारताना मात्र तिरपी मारणारा. या भारतीय कल्पना लेखात द्यायला हव्या होत्या.--J--J ०७:२८, १६ मे २००७ (UTC)

Requesting help at marathi wiktionary[संपादन]

Dear Kolhapuri, I have observed that even after adding new articles in Marathi Wiktionary, statistics is not getting automatic updated.Since now our figures are in Marathi I do not know how do I put this technical complaint english wiki , Can you guide me please ?

Mahitgar १४:००, २८ जून २००७ (UTC)

देवनागरी अंकांचे गणितीय स्थान व पर्याय[संपादन]

मराठी विकिपीडिया तसेच मराठी विक्शनरी मध्ये जवळपास सगळ्या सादरीकरणाचे मराठीकरण प्रबंधकांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने केले आहे. त्यात त्यांनी वेळ, दिवस, तसेच पानांचा बाइट्स मधील आकार हे देखील मराठीत मांडले आहेत. मला स्वतःचा मराठीत अनेक साचे करायचा संकल्प असल्याने या संदर्भात एक सल्ला हवा आहे.

मराठीच्या देवनागरी लिपीतील अंकांना (०,१,२,३,४,५,६,७,८,९ अशा), किंबहूना एकंदरीतच सर्व संख्यांना, इंग्रजी संख्यांप्रमाणे आकडे म्हणून वापरता येते का? म्हणजे मी एखाद्या साच्यामध्ये बेरजेची गरज असल्यास १००+८ असे मांडून उत्तर १०८ येईल अशी अपेक्षा ठेवू शकतो का? माझ्या माहितीप्रमाणे केवळ इंग्रजी आकडे हे आकडे समजले जातात व इतर भाषेतील आकड्यांसोबत गणितीय कामे करता येत नाहीत. त्यामुळे सध्या मी ज्या साच्यांची निर्मिती केली आहे, त्यात जवळपास सर्व ठिकाणी मला देवनागरीतील संख्या इंग्रजीत भाषांतरीत करून काम करावे लागत आहे, व परत काम झाल्यावर त्या इंग्रजी संख्यांना देवनागरीत बदलून घ्यावे लागत आहे. त्यासाठी मी मराठीत इंग्रजी संख्या असा साचा लिहीला असून तो इंग्रजी संख्यांना शेवटी केवळ मराठीत बदलून देतो. मात्र सध्या माझी सर्व गणिते इंग्रजी संख्यांवरच चालू आहेत. याला एरवी हरकत नव्हती; परंतु शेवटी मराठी संख्या बदलण्यासाठी साचा वापरावा लागतो व मागच्या माझ्या चावडीचर्चेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे वापरता येणार्‍या साच्यांच्या संख्येला मर्यादा लागू आहे. तेव्हा सध्या मी प्रबंधकांकडून मार्गदर्शन अपेक्षितो की, त्यांनी मराठीकरण कसे साध्य केले आहे ते सांगावे व इतर सोपा मार्ग असल्यास त्याबाबत चर्चा व्हावी.

थोडक्यात देवनागरी संख्यांना गणितीय स्थान सध्या देण्यास विकिप्रणाली समर्थ आहे का आणि नसल्यास ते साध्य करण्यासाठी काय करता येईल. किंबहूना, मर्यादित विचार करण्यापेक्षा, कोणत्याही भाषेतील लिपीतील संख्यांना गणितीय स्थान देण्यास विकिप्रणाली समर्थ करण्यास आपण काही करू शकतो का, याबाबत जरूर विचार व्हावा.

श्रीहरि ११:२६, ६ ऑगस्ट २००७ (UTC)

संदेश मराठीकरण बद्दल[संपादन]

मराठी विकिपीडियाच्या संदेश आणि मीडियाविकि नामविश्वातील मराठीकरणात आपला वाटा खूप मोठा आहे.खरे तर आपण विकिमिडियाच्या माध्यमातून केलेल्या मराठीकरणाचे तांत्रिक स्वरूप मला अजून पुरेसे उमगले पण नाही आहे,पण आपण केलेल्या योगदानाचा फायदा सर्व सहप्रकल्पांना सामायिकपणे झाला हे निश्चित.

मराठी विक्शनरी ,बुक्स,कोटस इत्यादींच्या संदर्भात उरलेल्या संदेशांच्या मराठीकरणाकरिता अशाच स्वरूपाचा अजून एखादा टप्पा सुरू करण्याचा काही मनोदय आहे का किंवा आम्ही किमान प्रकल्प सुरू केला तर कसे करावे.तसेच सदस्य जे यांचा विकिपीडिया शुद्धलेखन सुधारणात महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे .तर त्यांच्या कार्याचा संदेशांच्या शुद्धीकरणात सहभाग कसा घेता येईल इत्यादी बद्दल आपला दृष्टिकोन समजून घेण्याची उत्सुकता आहे.

क. लो. अ. Mahitgar १५:३८, १२ ऑगस्ट २००७ (UTC)

मराठीचे संवर्धन Addressed your comments[संपादन]

Hello,

Addressed your comments, Please see चर्चा:मराठीचे संवर्धन: एक आवाहन.

Thanks. हेरंब एम. १४:२७, २१ डिसेंबर २००७ (UTC)

Monobook.js[संपादन]

Prateek,

I see you're creating a Monobook.js locally. Let me know when it's in a state to test and I will test it independently before we modify the system monobook.js.

Abhay Natu १८:२८, ४ जानेवारी २००८ (UTC)

calculations[संपादन]

It seems that calculations / using expressions with devenagri numbers is not possible. English numbers have to be used for this purpose, is there any way to do calculations using devnagri numbers or is there any method to convert any devnagri number to english for calculation purpose, I have done something simillar for {{YearDEV2EN}} but it only for a set of numbers, doing it for all the numbers is impossible using template (obviously a simple template).

Maihudon १०:१०, १४ जानेवारी २००८ (UTC)

ट्रान्सलेट विकि प्रकल्प[संपादन]

प्रिय विकिपीडियन मीत्रहो,

आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.

असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती

आपला नम्र Mahitgar १७:१८, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

raised a request for adminship[संपादन]

i have raised a request to grant admin rights for marathi wikipedia at विकिपीडिया:कौल. Please let me know if there are any questions.

सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८[संपादन]

नमस्कार,

विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८ साठी कोणत्या लेखाची निवड करावी असे आपणास वाटते? माझ्या मनात जर्मनी हा लेख निवडावा असा विचार आहे.

संकेत अंधारीकर २०:२३, १६ मार्च २००८ (UTC)

सांगकाम्या --> सांगकाम्याने[संपादन]

कोल्हापुरी, आपण करीत असलेला बदल pywikipediabotच्या summaryमध्ये करावा लागेल. मी ते इथे देत आहे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:५८, २२ मे २००८ (UTC)

योग्य ते बदल झालेले आहेत. आपल्या पाठपुराव्याबद्दल धन्यवाद. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:२२, २३ मे २००८ (UTC)

With the new keypad, do I have to do some settings in my account or it will be similar to hindi or Nepali wiki where it is available to all in edit window.

गमभन र्‍या आणि ऋया[संपादन]

नमस्कार, आपण मराठी कळपट जोडल्याने विकि वापरायला फारच सुकर वाटतो आहे परंतु, या कळपटा ने य ला अर्धा र 'र्‍या' लिहिणे शक्य होत नाहिये. ते ऋया असे उमतते आहे. हा नेपाळी विकि वरून आल्याचा परिणाम असावा का? कारण उपक्रम, किंवा खुद्द गमभनच्या पानावरही असे घडत नाहीये. हा गमभन चा दोष नसावा असे मला वाटते आहे.

आपले काय मत आहे?

(या वरून मराठी कळपट नकोच या कडे ही चर्चा जाऊ नये ही इच्छा! हा कळपट येथे हवा आहे असे माझेही मत आहेच.)

आपला निनाद

ओह्! आत्ता लक्षात आले. जरा प्रयोग करून पाहायला हवे होते, त्रास दिल्या बद्दल क्षमस्व!
निनाद

पहा की पाहा?[संपादन]

कोल्हापुरी, 'पाहणे' असं क्रियापद शुद्ध मानायला हवे. कारण क्रियापदावरून बनलेलं नाम 'पाहणी' असे लिहिले जाते; त्यावरून माझा उलटा कयास. 'पुरवणे', 'ओवाळणे' या क्रियापदांवरून 'पुरवणी', 'ओवाळणी' ही नामे जशी बनतात, तसेच हे. सध्या माझ्यापाशी शब्दकोश नाहीये.. माझ्या विधानात काही च्हूक मागाहून आढळली तर तुम्हाला कळवेन.

--संकल्प द्रविड (चर्चा) ००:२४, २२ ऑक्टोबर २००८ (UTC)

मराठी कळपट[संपादन]

कोल्हापुरी,

बर्‍याच दिवसांनी येथे डोकावलास. कामात व्यस्त असणार!

असो. मराठी विकिपीडियावरील मराठी transliteration साठीची जावास्क्रिप्ट घालून दोन महिने होत आले आहेत आणि माझी भीती (टपरी पब्लिक टाइमपास साठी येथे येउन घाण करण्याची) दैवकृपेने खोटी ठरली आहे. विकिपीडियावर येणार्‍या नवीन मजकूरात लक्षणीय अशी भर पडली नाही पण तो मुद्दा गौण आहे.

मला वाटते आता इतर सदस्यांच्या संमतीने ही सोय कायम करुन टाकावी. तसेच हल्ली काही आठवड्यांपासून शोधपेटीखाली देवनागरी असा चेकबॉक्स दिसत आहे. ही तुझीच करणी आहे, कि मेटामंडळीने हे घातले आहे?

अभय नातू १६:४३, २६ नोव्हेंबर २००८ (UTC)

मराठी इंग्रजी रिझल्युशन फरक[संपादन]

मराठी विकिपीडियावर लोगो मोठा (आणि त्यामुळे फिसकटलेला) दिसतो.

सूर्यनमस्कार[संपादन]

सूर्यनमस्कार चित्र मराठीत आणल्याबद्दल धन्यवाद.

चित्र:Bibhishan.JPG

आणि

चित्र:Ram laxman bharat shatrughna.JPG

चित्रे चढवली होती. आता ती जरा काळपट वाटतात. त्यांना जरा उजळ करता येईल? तुमचा वेळ घेण्याची इच्छा नाही. म्हणून एक दोन क्लिक्सचे काम असेल तरच करावे.Dakutaa १४:२९, २४ फेब्रुवारी २००९ (UTC)

तत्पर मदतीसाठी धन्यवाद Dakutaa १३:३६, २५ फेब्रुवारी २००९ (UTC)

'मराठी विकि शोध' अशी खिडकी बनवून ठेवता येईल का?[संपादन]

नमस्कार कोल्हापुरी,

मी बरेचदा लेखन करण्याआधी विकिवरील शोधा प्रमाणे गुगलवरही शोध घेतो. (असे करणे उपक्रमावरून सोपे जाते!) मात्र दुर्दैवाने या शोधात मला नेहमीच हिंदी शोध निकाल दिसतात. एखादा शब्द अगदी खास मराठी म्हणजे 'कमळ' असा असेल तरच मुळे मराठी विकिचे लेख सापडतात. गुगल शोधा मध्ये हिंदी विकि नंतर चिठाजगत नि तत्सम नावे असलेले फालतु निकाल समोर येतात पण मराठी निकाल दिसतच नाहीत. असे गुगल मध्ये शोधात मराठी विकि चे लेख शेवटी का येतात?

खरे म्हणजे हिंदी-मराठी विकिच्या लेखसंख्येत फार फरक नाहीये. मग हिंदी विकि गुगल ला प्यारा का आहे? (त्यातले हिंदी चित्रपट काढले तर कदाचित चांगल्या लेखांची संख्या मराठी पेक्षा कमीच भरेल, तरीही?) की मराठी विकि शोधयंत्रांच्या तांत्रिक गोष्टीत कमी पडतो आहे? जर आपण केले कष्ट मराठी माणसाला दिसणारच नसतील तर त्या सगळ्याचा काय उपयोग आहे? असा विचार येतो.

या सगळ्यामुळे मला असे सूचले की, 'मराठी विकि शोध' अशी खिडकी बनवून ठेवता येईल का? ही खिडकी मराठी संकेतस्थळांना (व ब्लॉग वगैरे इतरत्रही) जोडता येईल. त्यातून खास मराठी विकिचे शोध सहजतेने घेता येतील आणि घेतले जातील. समोरच सहजतेने विकि शोध खिडकी दिसली तर वापरली जाईल. मराठी विकिचे शोध सहजतेने सापडू लागल्याने मराठी विकिकडे येणारे लोकही वाढतील. अर्थातच आपण सगळे मिळून करत असलेले काम जास्त लोकांना उपयोगी पडेल. ही खिडकी लोकांना आपापल्या संकेत स्थळावर प्रताधिकार मुक्तपणेही लावू द्यायला हवी. शिवाय आपल्या ब्लॉगवरी एखाद्या गॅजेट सारखी लावता यायला हवी!

हिंदीच्या कचाट्यातून सुटण्याचा हा एक मार्ग मला दिसतो आहे.

आपल्याला काय वाटते? असे शक्य आहे का? कलोअ आपला निनाद ०४:५५, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)

नाही जमले[संपादन]

वा! इतका झटकन प्रतिसाद पाहुन छान वाटले!

तुम्ही दिलेली खिडकी एच टि एम एल वापरून लावायचा प्रयत्न केला पण मला जमले नाही. मला वाटत होते की हा कोड तेथे चिकटवला की लगेच 'शोध' आणि सुबक चौकट असलेली विकि ची खिडकी दिसु लागेल. पण तसे काहीच झाले नाही! :( फक्त तो कोड तसाच दिसत राहिला. मग मी तो कोड परत मासॉ फ्रंटपेज मध्ये चिकटवून सेव्ह करून प्रिव्ह्यु पाहिला पण फक्त कोडच दिसत राहिला. यात अजून काही करणे आवश्यक आहे का? मी मधे माझी संगणक प्रोग्रामींगची काहीही बॅकग्राऊंड नाही! त्यामुळेही मला जमले नसावे.

हा कोड संकेत स्थळावर तसेच वर्डप्रेस किंवा ब्लॉगस्पॉटवर कसा वापरायचा साठी टप्पेदार मार्गदर्शन देता का? मी परत प्रयत्न करतो.

कलोअ

आपला

निनाद २२:३०, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)

धन्यवाद! आणि लेख[संपादन]

नमस्कार कोल्हापुरी, इतक्या झटपट उत्तर दिलेत, धन्यवाद! चला हिंदीला बायपास करायचा मार्ग तर मिळाला. आता हा मार्ग इतरांपर्यंतही पोहोचवू या. मी हे माझ्या ब्लॉगवर लावतोच लावतो! पण या शिवाय हे टप्पेदार मार्गदर्शन व आपण दिलेला कोड उपक्रम व इतर स्थळांवरही देऊ काय? शक्य असेल तर तुम्हीच एक लेख लिहा. तसे करणे आपल्याला शक्य नसल्यास आपल्या दोघांच्या संभाषणाचा संदर्भ देऊन मी एक माहिती म्हणून दिले तर चालेल का? आणि चावडीवर ही माहिती येऊ देत का?

कलोअ आपला निनाद ०५:४३, २७ फेब्रुवारी २००९ (UTC)

केले पण... इंग्रजी अक्षरांनी मराठी विकि शोध कसा पूर्ण होणार?[संपादन]

नमस्कार कोल्हापुरी, आपल्या मार्गदर्शनामुळे मी ही खिडकी जोडली आहे पण त्यात मला मराठीत टंक देता येत नाहीये. इंग्रजी अक्षरांनी मराठी विकि शोध कसा पूर्ण होणार? या खिडकीला मराठी टंक जोडणे हे किचकट काम असेल का?

विकिचा मराठी कळपटही जोडावा लागेल का?

पण मराठी कळपटही असेल असे केले तरच त्याची परिणामकारकता वाढेल ना?

यावर काही उपाय?

कलोअ, आपला निनाद २२:४७, २७ फेब्रुवारी २००९ (UTC)

एक विनंती[संपादन]

विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत हे पान आपल्या कडे आहे पण विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत हा लेख अजून पूर्ण तयार होऊ शकलेला नाही.एकतर स्थानांतरण करताना वस्तुतः विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतचा दुवा दिसेल असे करावेत.

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत लेख बनवण्याच्चा मी आज थोडा प्रयत्न केला आहे अर्थात सर्व साधारणता मी स्वतः शीर्षकलेखन संकेत चर्चेत फारसा सहभागी कधी न झाल्यामुळे हा लेख लिहीणे महत्वपूर्ण असून सुद्धा पूर्ण जमलेले नाही. बर्^याचदा या चर्चा वैयक्क्क्तीक चर्चा पानांवर होत असतात त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अवघड जाते.आपण स्वतः आणि शक्यतो या चर्चेत सहभागी व्यकिंपैकी कुणी जर हा लेख लिहीला तर बरे होईल..त्य दृष्टीने इतर सदस्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावात असे वाटते.. Mahitgar ०७:४७, २२ मे २००९ (UTC)

बगझीलावरील तांत्रीक चर्चेत सहाय्य हवे[संपादन]

बगझीलावर मी केलेली खालील विनंतीवर तांत्रीक स्वरूपाच्या शंका उपस्थित केली गेलेली दिसते (जेथून माझ्या संगणक प्रणाली विषयीच्या माहितीची सीमा संपते). त्यात सक्रीय सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

Undersigned would like to localise <ref> </ref> and <references/> tags for Marathi language wiki projects <ref> </ref> to <संदर्भ> </संदर्भ> and <references/> to <संदर्भ/>

(Translate wiki informed that it is not possible in translatewiki) Please do help

Thanks and Regards Mahitgar