Jump to content

सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत पुणेरीपुणेकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन पुणेरीपुणेकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५१० लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून सरावला नाहीत ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १९:२४, २४ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

भीमरावमहावीरजोशीपाटील फॉर प्रचालक

[संपादन]

मैने मै दुबलो का मसिहा, जातियवाद के खिलाफ आंधी, चर्चा का तुफान , १,६०,००० से ज्यादा योगदान करनेवाला स्ंयमी महापुरूष भीमरावमहावीरजोशीपाटीलजी को प्रचालकपद के चुनाव के लिये नाम दिया है, क्रुप्या वोट दे विकिपीडिया:कौल/प्रचालक#भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा)

उनकी कुच उपल्ब्धिया,

  • एक् प्रचालक् डर् के भाग् गया - वा वा वा
  • फ्रांस् मे बैठा कोइ या फ्रांस् कि कंपनी मे काम् कर्ने वाल कोइ हुब हु नकल् करन सीख् गय - वव् वा वा
  • अभी मने देखा Balajeeजी भी उनकी तरह लिखना सिख गये.

Fan of Joker (चर्चा) २३:०८, २५ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

आपले मत कळवावे

[संपादन]

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.

Mrwiki reforms (चर्चा) ००:४५, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

संदर्भ

[संपादन]

दैनिक प्रभात मध्ये १८ जानेवारी २००४ "उपासना व्यायामामुळे जीवन सुखद" हा अतिशय सुंदर लेख आहे. त्या लेखावरून हा लेख मी लिहीत आहे. त्याची zerox माझ्याकडे आहे. त्यातीलच हे सारे संदर्भ आहेत. आणि त्याचा मी संदर्भ दिला आहे. तुम्हाला जर शंका असेल तर आपण आपला इ मेल द्यावा. मी तो scan करून आपणास पाठवीन. कृपया लेखाच्या माहिती बद्दल कृपया शंका घेवू नये.... Cooperativeindia (चर्चा) २२:४४, १२ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]


Mahitgar - Chale Jao

[संपादन]

Dear पुणेरीपुणेकर,

Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page (विकिपीडिया:चावडी/Admins True Evaluation) being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....

Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.

With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.

With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.

Now in Marathi –

माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.

Ujjwal Nikam (चर्चा) २१:२९, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

रिकामी पाने चर्चा

[संपादन]

>>विकिपीडियावरील बरेचसे लेख उगाच संख्या वाढवण्यासाठी केले आहेत हे तथ्यच आहे आणि त्याबद्दल चर्चा करायलाच हवी असे मला वाटते.

पहिल हा विषय पहिल्यांदा मांडला गेला तेव्हाच, ह्या विषयीचा मल्याळम विकिपीडियन्सनी केलेल विश्लेषण (प्रचालक) सदस्य संकल्प द्रविड यांनी मराठी विकिपीडियावर वर्षाभरापेक्षा अधीक काळापुर्वीच मांडल आणि चर्चा होऊन धोरणात बदल होऊन वर्षाभरा पेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे.सध्याच्या धोरणाचा अंदाजा साचा:रिकामी पाने टाळा सूचना वाचल्यानंतर आपणास यावा. हि सुचना संपादन गाळणी व्यवस्थापनाकडून आपोआप दाखविली जाते. आता आपल्याकडे नविन रिकाम्या पानांच्या निर्मीतीची संख्या बरिचशी कमी झालेली आहे त्या शिवाय रिकामी पाने मोठ्या प्रमाणावर वगळली गेली आहेत जात आहेत हिच वस्तुस्थिती आहे.


मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

[संपादन]

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.