साचा:रिकामी पाने टाळा सूचना
Jump to navigation
Jump to search
नमस्कार: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
मराठी विकिपीडियावर योगदान देण्याच्या आपल्या प्रयत्नांचे स्वागत आहे.मराठी विकिपीडियावरील शीर्षकलेखन संकेतांना/धोरणांना अनुसरून नवीन रिकाम्या पांनाची निर्मिती टाळावी असा अलिकडील नवा संकेत आहे. एखादा परिच्छेदतरी लिहिणे अभिप्रेत असले तरी किमान एक ओळतरी (सुमारे २-३/४ छोटी वाक्ये) लिहिली जाणे अत्यावश्यक समजले जाते. लेखन शीर्षके आणि लेखन मराठी(देवनागरी)त असणे अभिप्रेत असणेही ओघाने येतेच.पुरेसा आणि सुयोग्य विश्वकोशीय मजकुर लिहिल्याची खात्री करून हे पान आपण पुन्हा जतन करावे हि नम्र विनंती.
- हे धोरण नवीन सदस्य (नवीन सदस्यांनी लिहिण्यात पुढाकार घेऊन पहाणे अधीक महत्वाच आहे) तसेच महाराष्ट्र व मराठी भाषेच्या संदर्भाने असलेल्या लेखांकरीता अधिक लवचीक आहे.
- रिकाम्या लेखांची स्वनिर्मिती टाळणे हि जबाबदारी खास करून अनुभवी आणि जाणत्या सदस्यांची आहे.
- नवीन सदस्याकडून रिकाम्या अथवा अल्प लेखनाने सुरवात झालेल्या पानात सुधारणा आणि अधीक लेखन करून जाणत्या सदस्यांनी त्यांना सहाय्य करावे अशी अपेक्षा असते.