ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार राजधानी एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली
चालक कंपनी पश्चिम रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात मुंबई सेंट्रल
थांबे १४
शेवट हजरत निजामुद्दीन
अप क्रमांक १२९५३
डाउन क्रमांक १२९५४
अंतर १,३७७ किमी
साधारण प्रवासवेळ १७ तास १५ मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग ए.सी. प्रथम वर्ग, ए.सी. दुय्यम वर्ग, ए.सी. तृतीय वर्ग
बसण्याची सोय नाही
झोपण्याची सोय होय
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग
वेग कमाल वेग १४० किमी/तास, सरासरी वेग ८०.२ किमी/तास

१२९५३/१२९५४ ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस ही भारतामधील पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलदगती प्रवासी रेल्वे आहे. ही राजधानी एक्सप्रेस नवी दिल्लीमुंबई ह्या भारतामधील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडते. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनाची सुरुवात झालेल्या मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदानावरून ह्या रेल्वेचे नाव दिले गेले आहे. मुंबई-दिल्ली दरम्यान रोज धावणाऱ्या दोनपैकी ही एक राजधानी एक्सप्रेस आहे (मुंबई राजधानी ही दुसरी).

वेळापत्रक[संपादन]

स्थानक कोड स्थानक नाव

12953[१]

अंतर
किमी
दिवस

12954[२]

अंतर
किमी
दिवस
आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान
BCT मुंबई सेंट्रल सुरुवात 17:40 0 1 10:00 शेवट 1377 2
ADH अंधेरी 18:01 18:03 18 1 09:23 09:25 1360 2
BVI बोरीवली 18:17 18:19 30 1 09:05 09:07 1347 2
VAPI वापी 19:47 19:49 170 1 07:18 07:20 1207 2
BL वलसाड 20:09 20:11 194 1 06:59 07:01 1183 2
ST सुरत 20:59 21:04 263 1 06:10 06:15 1115 2
BH भरुच 21:43 21:45 322 1 05:14 05:16 1056 2
BRC वडोदरा 22:35 22:45 392 1 04:20 04:30 986 2
RTM रतलाम 02:18 02:20 653 2 00:51 00:53 724 2
NAD नागदा 03:10 03:12 695 2 00:22 00:24 683 2
KOTA कोटा 05:10 05:20 920 2 21:40 21:50 458 1
SWM सवाई माधोपूर 06:26 06:28 1027 2 20:36 20:38 350 1
MTJ मथुरा 09:00 09:02 1244 2 18:38 18:40 134 1
NZM हजरत निजामुद्दीन 10:55 शेवट 1377 2 सुरुवात 16:55 0 1
सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ऑगस्ट क्रांती राजधानी - 12953". 4 September 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "ऑगस्ट क्रांती राजधानी - 12954[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 4 September 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)