रतलाम जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रतलाम रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
रतलाम
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता रतलाम, रतलाम जिल्हा, मध्य प्रदेश
गुणक 23°20′24″N 75°3′0″E / 23.34000°N 75.05000°E / 23.34000; 75.05000
समुद्रसपाटीपासूनची उंची ४९५ मी
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत RTM
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग रतलाम विभाग, पश्चिम रेल्वे
स्थान
रतलाम is located in मध्य प्रदेश
रतलाम
रतलाम
मध्य प्रदेशमधील स्थान

रतलाम जंक्शन हे मध्य प्रदेशच्या रतलाम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले रतलाम स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. महाराष्ट्रगुजरातकडून पश्चिम रेल्वेमार्गे दिल्ली व उत्तरेकडे धावणाऱ्या सर्व गाड्या रतलाममार्गे जातात. तसेच येथून एक फाटा इंदूरकडे तर दुसरा फाटा राजस्थानमधील चित्तोडगढकडे जातो.

प्रमुख गाड्या[संपादन]