दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस
दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेसचा मार्ग

दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे आसाममधील गुवाहाटीदिब्रुगढ ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस दिब्रुगढ रेल्वे स्थानक ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. सध्या दिब्रुगढ राजधानीचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत.

मार्ग[संपादन]

  • 12423/12424 दिब्रुगढ ते नवी दिल्ली दरम्यान रोज धावते.
  • 12235/12236 दिब्रुगढ ते नवी दिल्ली दरम्यान मुझफ्फरपूरमार्गे आठवड्यातून एकदा धावते.
  • 12435/12436 दिब्रुगढ ते नवी दिल्ली दरम्यान हाजीपूरमार्गे आठवड्यातून दोनदा धावते.

स्थानके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]