विकिपीडिया:चावडी/विकिसंमेलन भारत २०११/सादरीकरणासाठी निमंत्रण
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
|
. सादरीकरणासाठी निमंत्रण .
[संपादन]नमस्कार मंडळी,
मुंबई विकिकॉन्फरन्स चे दर्म्यान मराठी विकिपीडियाच्या मंचाकावरून आपले विचार मांडण्यासाठी, मराठी विकिपीडिया समुदायास मार्गदर्शन करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी किंवा तत्सम सादरीकरणासाठी आणि तांत्रिक कार्यशाळेसाठी प्रस्ताव देण्यास सदस्यांना नम्र आव्हाहन.
आपण आपले सादरीकरणाचे प्रस्ताव खालिल आराखड्यात marathiwikipedia@gmail.com वर १५ ऑक्टोबर २०११ पर्यत इमेल द्वारे इमेल विषयाच्या रकान्यात speaker -2011 असे नमूद करून सादर करावीत. निवडक प्रस्तावास सादरीकरणास निमंत्रित करण्यात येईल. ज्यास्तीत ज्यास्त सभासदांना सामाऊन घेण्याचे धोरण ठरवण्यात आले असल्याने शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्यावा. निमंत्रित सदस्यांच्या भाडे आणि मुंबईतील वास्तव्याचा आर्थिकभार आयोजकांतर्फे उचलण्याचा प्रयत्न आहे . आपल्या भरीव सहभागाची अपेक्षा. राहुल देशमुख १९:५२, २३ सप्टेंबर २०११ (UTC)
१ सदरीकरणाचे शीर्षक २ सदस्याचेनाव ३ विपत्र (इमेल) पत्ता ४ सदस्य नाव (मराठी विपी वरील ) ५ संपूर्ण पत्ता ६ दूरध्वनी/भ्रमण दूरध्वनी ७ संस्था ८ आपल्या सादरीकरणाचा ५०० शब्दात सारांश ९ सादरीकरण (वैकल्पिक)