भारतीय तंत्रज्ञान संस्था
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
भारतीय तंत्रज्ञान संस्था (हिंदी: भारतीय प्रौद्योगिकी संस्थान; इंग्रजी: Indian Institutes of Technology), जिला साधारणत: फक्त आय. आय. टी. म्हणून संबोधले जाते, हा भारतातल्या अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उच्चशिक्षण देणार्या सात स्वायत्त उच्चशिक्षणसंस्थांचा समूह आहे.
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, चेन्नाई
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्गपूर
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहटी
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, रूडकी
|
||||||||||||||